Mumbai News Today
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Navi Mumbai: एका बाळाचा जन्म रस्त्यावर, दुसऱ्याची प्रसुती रिक्षात..डॉक्टरांनी कसे वाचवले जुळ्या पोरांचे प्राण?
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Twin Baby Viral News : तुर्भे परिसरात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...
- Thursday November 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
World Champions : देशभरात जल्लोष! कधी होणार टीम इंडियाची 'Victory' परेड? BCCI ने दिली सर्वात मोठी अपडेट
- Monday November 3, 2025
- Written by Naresh Shende
Team India Victory Parade Latest Update : कर्णधार हरमनप्रितच्या नेतृत्वात रविवारी भारतीय क्रिकेट महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचा पराभव करून विश्वचषक जिंकलं.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Crime : रायगडमध्ये मोठं हत्याकांड! मुलांनी वृद्ध माय बापाला संपवलं, बेडवर सापडला दोघांचा मृतदेह, 24 तासांतच गेम पलटला!
- Monday November 3, 2025
- Written by Naresh Shende
Raigad Shocking Murder Case : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भयंकर घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दाम्पत्याचा सडलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळला.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, बाप-लेकाचा जागीच मृत्यू, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
Shocking Accident Viral Video : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात आज रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Railway Mega Block Latest Update: 'या' तारखेचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द! यामागचं कारण वाचून खुश व्हाल
- Saturday November 1, 2025
- Written by Naresh Shende
Harbour Railway Sunday Mega Block Update : मध्य रेल्वेकडून महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे. उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजीचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: पालघरमध्ये खळबळ! ज्वेलर्सवर गोळीबार, बंदूक खाली पडली तरीही सोनं चोरलं, मनी हाईस्टचा खतरनाक प्रकार
- Friday October 31, 2025
- Written by Naresh Shende
Robbery At Palghar Boisar Jwelers Video : पालघरच्या बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..
- Thursday October 30, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
Panvel Farm House Viral News : पनवेल येथील तळोजा परिसरात सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे असलेल्या एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला.
-
marathi.ndtv.com
-
IMD Alert : मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे 'इतके' दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह 'या' ठिकाणी धो धो बरसणार
- Sunday October 26, 2025
- Written by Naresh Shende
Mumbai Rain Latest Update : दक्षिण भारतात 'मोंथा' चक्रीवादळा धडकलं असून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News : मृतदेहांची अदलाबदल! कुटुंबीयांनी भलत्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील भयंकर घटना..
- Saturday October 25, 2025
- Written by Naresh Shende
Panvel Sub District Latest News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबईत खळबळ! उलव्यात नेपाळी कुटुंबासोबत घडली सर्वात भयंकर घटना, एकाचा मृत्यू..तर 4 जण जखमी
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai Crime News : नवी मुंबई उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज गुरुवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळं संपूर्ण परिसर हादरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला? राजीनाम्याचं धक्कादायक कारण समोर
- Thursday October 23, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
KDMC Election 2025 Latest News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Crime : कर्जतच्या शेतकऱ्यांमध्ये संताप! बैलाची कत्तल करणाऱ्या मांस तस्करांचा सुळसुळाट..त्या गावात घडली सर्वात भयंकर घटना!
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Today Viral News : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कर्जत तालुक्यातील कोदिवले गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video :"रतन टाटाजी माझ्या कंपनीत..",महिला ताज हॉटेलच्या मॅनेजरवर भडकली, बसण्याच्या स्टाईलमुळे झाला वाद अन्..
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Woman in Taj Hotel Viral Video : ताज हॉटेलमध्ये जाऊन डिनर किंवा लंच करणं म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. पण नुकतच एका महिलेचा ताज हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : ‘बदलापूर शहरात 17000 बाहेरचे मतदार..मतदानाला आल्यावर चोपून काढणार', शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचा इशारा
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Badlapur Muncipal Election Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून अनेक ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे.