Mumbai Politics
- All
- बातम्या
-
'विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेचा किती विद्यार्थ्यांना लाभ? मंत्र्यांनी सांगितले आकडे
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
त्याचप्रमाणे शासनाच्या " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव-राज यांच्या एकत्र मेळाव्याचा दिवस आला! महाराष्ट्राला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं मिळणार का?
- Friday July 4, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला मेळावा शनिवारी (5 जुलै) मुंबईतल्या वरळीमध्ये होणार आहे. या मेळाव्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाच मुख्य प्रश्न पडले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
10 ते 15 कोटींच्या अलिशान गाड्या ही आहेत शिवाय मुंबईत तब्बल 200 ते 300 कोटींची जमीनही आहे असा आरोप करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे 'जय गुजरात'! 'तो' व्हिडीओ शिंदेंच्या शिवसेनेकडून पोस्ट
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता असा दावा शिंदे गटाचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: शिंदेंच्या जय गुजरातवरुन राजकीय 'दंगल'!, कदम भडकले, राऊत- फडणवीसांचे काय?
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Row: भाषेवरून वाद सहन करणार नाही! ठाकरे बंधूंना फडणवीसांचा इशारा, मराठी भाषेचा मुद्दा तापला
- Friday July 4, 2025
- Written by Shreerang
Marathi Language Controversy: फडणवीस पुढे म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. एखादा मराठी माणूस आसाममध्ये व्यापार करत असेल आणि त्याला आसामी भाषा शिकायला वेळ लागेल तर त्याला तिथल्या लोकांनी मारायचं का ?
-
marathi.ndtv.com
-
Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा 'तो' कोण?
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार, CM फडणवीसांचा घोषणा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण आखण्यात आले असून, त्याविरोधातली लढाई आता अधिक आक्रमक आणि सर्वसमावेशक झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महात्मा फुले जन आरोग्य योजने बाबत मोठा निर्णय, आता 'या' रुग्णालयांना ही बंधनकारक
- Thursday July 3, 2025
- Written by Rahul Jadhav
आमदार सना मलिक यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी अतुल भातखळकर, राहुल कुल, अजय चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari: आषाढी वारीमध्ये घुसले अर्बन नक्षल! विधान परिषदेत मुद्दा गाजला! वाचा काय आहे प्रकरण?
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Urban Naxal involvement in Ashadhi Wari : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये 'अर्बन नक्षल' शिरल्याचा आरोप विधानपरिषदेत करण्यात आला आहे.