Municipalcorporationelection2026
- All
- बातम्या
-
BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणूक 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप (88),शिवसेना-UBT (67), शिवसेना (27), काँग्रेस (24), मनसे (9), राष्ट्रवादी-अजित पवार (3), राष्ट्रवादी-शरद पवार (1) इतक्या जागा जिंकल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : ऐतिहासिक विजयाचे 'धुरंधर शिल्पकार'! भाजपच्या अभूतपूर्व यशामागे नेमकं गुपित काय?
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2026 भाजपाच्या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन ही दोन मुख्य कारणे ठरली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Result : अमरावतीमध्ये चुरस वाढली, कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : अमरावती महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026: दादर परिसरात शिवसेनेला किती जागा मिळाल्या, मराठी पट्ट्यात कोण ठरले सरस?
- Friday January 16, 2026
- Written by Shreerang
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची येणार याची गेला महिनाभर उत्सुकता निर्माण झालेली होती. मराठी मतदार हा निर्णायक ठरणार असून तो ज्याच्या पारड्यात आपले मत टाकेल त्याचा विजय होईल असे बोलले जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
- Friday January 16, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : लातूर महानगरपालिकेत आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसनं एकहाती बहुमत मिळवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026: मुंबईतील 68 विजयी उमेदवारांची अधिकृत नावे आली समोर, वाचा संपूर्ण यादी
- Friday January 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेतील कलांच्या आकडेवारीनुसार, महायुती ११९, ठाकरे बंधु, ८३ आणि काँग्रेस-इतर २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अधिकृत ६८ विजयी उमेदवारांचा यादी देखील समोर आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...
- Friday January 16, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai Virar Election Result 2026: भाजपने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची जागा भक्कम केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashta Election 2026 : राज ठाकरेंच्या पदरी 22 शून्य ! मनसेचा मोठा पराभव, मुंबईतही 'ठाकरे ब्रँड ' फेल
- Friday January 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashta Election 2026 : विधानसभा निवडणुकांपाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीतही राज ठाकरेंच्या पक्षाचा राज्यात सफाया झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
TMC Election 2026: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी
- Friday January 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
TMC Election 2026: ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार गटाची कामगिरीही काही जागांवर लक्षवेधी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 13 विजयी उमेदवारी शिवसेनेचे आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election Result : पुण्यात भाजपाच्या वादळात पवार परिवार उडाला! मोठ्या विजयाकडं BJP ची वाटचाल, पाहा अपडेट
- Friday January 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
PMC Election Result 2026 Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी दणदणीत आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar Election Results 2026: हितेंद्र ठाकुरांनी गड राखला; बविआची सत्तेकडे वाटचाल, भाजपला मोठा धक्का

Vasai Virar Election Result: गेल्या ३५ वर्षांपासून या क्षेत्रावर पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) ६१ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला
- Friday January 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
BMC Election 2026 Result Live Update : गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण पूर्णपणे बदलताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026: मुंबईतील 35 जागांचे निकाल लागले, पाहा कोण-कोण जिंकले
- Friday January 16, 2026
- Written by Shreerang
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा असून मुंबईमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहे. त्यांच्यापुढे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करत आव्हान उभे केले होते.