Nagar Parishad Election
- All
- बातम्या
-
Maharashtras 288 Municipal Election Result 2025: काँग्रेस भाजपची B टीम! रोहित पवार स्पष्टच बोलले
- Monday December 22, 2025
Jamkhed Nagar Parishad Election 2025 Result: जामखेड नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रांजल चिंतामणी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtras 288 Municipal Election Result 2025: राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर
- Monday December 22, 2025
Maharashtras 288 Municipal Election Result 2025: राज्यात 288 नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला. या सर्व नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे कोणते उमेदवार जिंकले? सविस्तर माहिती वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Nagarparishad Elections Result 2025 : काँग्रेसला महाराष्ट्रात जीवदान, सपकाळांनी कशी सुधारली पक्षाची कामगिरी?
- Sunday December 21, 2025
Maharashtra Local Body Election Result 2025 : काँग्रेसने राज्यातील नगरपालिका निवडणुकीत मिळवलेला विजय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Nagar Parishad Result 2025 : नांदेडमध्ये भाजपाचा मोठा जुगार अंगलट, एकाच घरातील 6 जण एकाच वेळी पडले!
- Sunday December 21, 2025
Loha Nagar Parishad 2025 Election Result : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच विरोधकांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Election: काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! अनिल देशमुखांची एक खेळी अन् अर्चना देशमुख नगराध्यक्षपदी
- Sunday December 21, 2025
Katol nagar Parishad Result: नगरसेवक पदाच्या शर्यतीत भाजपला 13 जागा मिळाल्या असल्या तरी थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदावर अर्चना देशमुख यांनी बाजी मारल्याने सत्तेच्या चाव्या आता देशमुखांच्या आघाडीकडे आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Malvan Election Result 2025: निलेश राणेंनी करुन दाखवलं! बंधू नितेश राणेंना 'जोर का झटका', हादरवणारा निकाल
- Sunday December 21, 2025
Nilesh Rane Vs Nitesh Rane: नीलेश राणे यांनी आखलेली रणनीती आणि कार्यकर्त्यांची बांधणी यामुळे भाजपच्या आव्हानाला रोखण्यात शिवसेनेला यश आले.
-
marathi.ndtv.com
-
Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं
- Sunday December 21, 2025
Tuljapur Nagar Parishad Election Result 2025 : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण
- Sunday December 21, 2025
Ausa Nagar Parishad 2025 Election Result : लातूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या औसा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: आधी पळ काढला, आता... मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- Sunday December 21, 2025
Local Body Poll Results 2025 LIVE: नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांसाठीही यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? याकडंही मतदारांचं लक्ष लागलंय.
-
marathi.ndtv.com
-
Exit Poll 2025 : महायुती की मविआ? नगरपालिकांच्या रणधुमाळीत कुणाचं पारडं जड? वाचा प्रत्येक विभागाचा एक्झिट पोल
- Saturday December 20, 2025
Maharashtra Nagar Parishad Exit Poll 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर बरोबर 1 वर्षाने राज्यात सर्वात मोठी निवडणूक आज (20 डिसेंबर 2025) पार पडली. या निवडणुकांचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Local Body Election: आचारसंहिता शिथिल करावी यासाठी निवडणूक आयोग कोर्टात जाणार
- Tuesday December 2, 2025
Maharashtra Local Body Election 2025 Live: राज्यभरातील 264 नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी आज मतदान| वाचा सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स