Nagpur Crime News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Crime News : नागपूरचा तरुण बिहारच्या 'ड्रीम गर्ल'च्या जाळ्यात, सेक्सटॉर्शनद्वारे 49 लाखांचा गंडा
- Friday June 27, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
बिहार राज्यातील पुर्णिया येथील 20 वर्षीय तरुण सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे. आरोपी दहावी नापास असला तरी त्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लाखोंची माया जमवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : जमीन बळकावण्यासाठी काँग्रेस नेत्याचं धक्कादायक कृत्य; अखेर गुन्हा दाखल
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपूर शहरात ऑपरेशन थंडर! दीड वर्षात 730 जण अटकेत; प्रकरण काय?
- Thursday June 19, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by NDTV News Desk
अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे 8 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : नागपुरात चोरी केलेल्या बाईक मध्य प्रदेशमध्ये विकायचे; दोन भावांना अटक
- Wednesday June 18, 2025
- Reported by Sanjay Tiwari
Nagpur News : 43 वर्षांचे वय असलेला राहुल नागपुरातील एखाद्या लॉजमध्ये राहायचा आणि दुचाकी वाहन चोरी करत असे आणि 37 वर्षीय दिनेश ते वाहन नेऊन विकत असे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: वॉटर पार्कमध्ये गेलेल्या कुटुंबासोबत भयंकर घडलं; दोन महिला रुग्णालयात दाखल
- Monday June 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील वाकी येथील द्वारका वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या कामठी येथील एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : झोपेत घात झाला, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 15 ते 20 जखमी
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : मध्यरात्री सुनावणी, तत्काळ कारवाई; अवैधरित्या पाकिस्तानात गेलेल्या नागपुरातील महिलेला अटक
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Crime News: सुनीता गटलेवार (43 वर्ष) नावाची महिला‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना एका ख्रिश्चन (पास्टर) धर्मगुरूला भेटण्यासाठी अवैधरित्या पाकिस्तानात गेली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime : 'चॉकलेट हवंय तर सोबत चल'; 40 वर्षांच्या नराधमाकडून 5 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य
- Wednesday May 28, 2025
- Written by NDTV News Desk
ही मंगळवारची घटना असून टिमकी परिसरात चाळीस वर्षीय शेरू टाकळीकर हा पाचपावली रेल्वे ट्रॅक जवळून दोन मुलींना घेऊन जात असल्याचे तेथील लोकांना दिसले.
-
marathi.ndtv.com
-
GST Scam : नागपूर बोगस GST बिल घोटाळ्याला नवीन वळण, तपासात धक्कादायक माहिती उघड
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur News : मुख्य आरोपी संतोष ऊर्फ बंटी रामपाल साहू याच्या कार्यालयातून छाप्यादरम्यान खळबळजनक कागदपत्रे हाती आली आहेत. या कागदपत्रांतून बनावट शेल कंपन्या, हवाला आणि मनी लाँड्रिंग सारख्या गैर मालिकाच समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, 5 जण ताब्यात
- Tuesday May 20, 2025
- Written by NDTV News Desk
विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून या पाचही माओवाद्यांवर एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.