Nagpur Police
- All
- बातम्या
-
Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Nagpur Hit and Run case : नागपूरमधील हिट अँट रन प्रकरणात दोन महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातील लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
- Thursday August 1, 2024
- Reported by Rounak Kukde, Written by NDTV News Desk
देवेंद्र फडणवीसांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान
- Wednesday July 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते.
- marathi.ndtv.com
-
व्हिडीओ कॉल जीवावर बेतला; नवऱ्याने डोक्यात रॉड मारून बायकोला संपवलं
- Wednesday June 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी विकी विर्क आणि मन्नत यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर काही दिवस सारे सुरळीत सुरू होते. मात्र पतीला जुगाराचे सवय जडल्याचे सांगितले जाते आणि तो तिच्यावर संशय घेऊ लागल्याने काही दिवसांपासून दोघात वाद सुरू होते.
- marathi.ndtv.com
-
सासऱ्याच्या हत्येमागे बहिणीसह MSME विभागाच्या संचालकांचा हात, दोघेही अटकेत
- Wednesday June 12, 2024
- Written by NDTV News Desk
या घटनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार यांना नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पार्लेवार हे अर्चना पुट्टेवार यांचे भाऊ आहेत.
- marathi.ndtv.com
-
6 महिन्याच्या बाळाची चोरी, चक्र फिरली, 24 तासात 'असा' लागला शोध
- Friday June 7, 2024
- Written by Rahul Jadhav
सहा महिन्याच्या बाळाला 24 तासाच्या आत शोधुन काढलं आहे. कोणतंही लिड हातात नसताना पोलिसांनी हे बाळ शोधून काढलं आहे. विशेष म्हणजे नागपूरात चोरी झालेले हे बाळ परराज्यात नेण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
पोलिसाचा डोळा लागला, कैद्याने उशी खालून चावी घेतली अन्...
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्याच्या विरोधात हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.