Nanded Crime News
- All
- बातम्या
-
सरकारी नोकरीचं अमिष, 1 कोटी 14 लाखाची लुबाडणूक, 1 व्हिडीओ अन् पर्दाफाश
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
जर सरकारी नोकरी मिळणार असे तर मग काय विचारण्याची सोय नाही. त्यासाठी नको तो शॉर्टकट घेण्याची तयारी असते. असं करताना मग गंडा घातला जातो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते.
- marathi.ndtv.com
-
रात्री शेतातून काजवे आणले अन् कोनाड्यात ठेवले, सकाळी हात घालताच चिमुरड्याचा मृत्यू
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
काजव्याच्या आणि सोनकिड्याचे आकर्षण वाटल्याने त्याने हे सर्व सोनकिडे आणि काजवे एकत्र केले आणि खेळण्यासाठी घरी आणून आगपेटीच्या रिकाम्या डब्यात ठेवले.
- marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजनेच्या बहाण्याने आली अन् नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेली
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nanded News : एक विवाहित महिला केवायसी करण्यासाठी बहाण्याने बँकेत आली अन् प्रियकरासोबत पळून गेली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
NEET पेपर फुटीचं लातूर कनेक्शन, दोन शिक्षक ताब्यात; धक्कादायक माहिती उघड
- Sunday June 23, 2024
- Written by NDTV News Desk
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत.
- marathi.ndtv.com
-
भाविकांसोबत रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भयंकर घडलं, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Friday May 24, 2024
- NDTV
रात्रीच्या वेळी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.
- marathi.ndtv.com
-
मोठी कारवाई! 14 कोटीची रोकड, 8 किलो सोने, 170 कोटीचं घबाड जप्त
- Tuesday May 14, 2024
- Written by Rahul Jadhav
आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. त्यात जवळपास 14 कोटींची रोकड, 8 किलो सोने यासह जवळपास 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.