Nashik Loksabha
-
{
- All
- बातम्या
-
राऊतांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' बॅगांची तपासणी, बॅगेतून काय निघाले?
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदेंना घेरले होते. 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण' अशा आशयाचे ट्वीट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'
- Sunday May 12, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदे हे नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी येत असावेत. त्यांनी धनुष्य-बाण चोरला आहे. त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. पण ही त्यांची अखेरची फडफड असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यांना यावेळी हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचे टेन्शन वाढले, शांतिगीरी महाराजांचा मोठा निर्णय
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
महाराजांनी निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगीरी महाराजांची भेट घेतली. पण महाराजांची समजूत काढण्यात त्यांना यश आले नाही.
-
marathi.ndtv.com
-
'भुजबळांना ताटकळत ठेवलं, हा ओबीसीचा अपमान' महायुतीत घमासान
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. हा ओबीसींचा अपमान आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून भुजबळांनी माघार घेतल्याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
महंत अनिकेत शास्त्रींच्या दाव्याने खळबळ, नाशिकमध्ये महायुतीत घमासान होणार?
- Saturday April 27, 2024
- Written by Rahul Jadhav
महंत अनिकेत शास्त्री यांनी आपल्याला भाजप श्रेष्ठींनी नाशिकसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाशिकचा उमेदवार कोण? मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, कोणाचं नाव फायनल?
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदे यांनीही नाशिकमध्ये कोण उमेदवार असावा याचा आढावा घेतला. उमेदवार कोण असावा यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. या बैठकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
भुजबळांची माघार, आता शिंदे गटातच सस्सीखेच, नाशिकमध्ये काय होणार?
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी उचल खालली आहे. अशा स्थितीत उमेदवारी वरून दोन गट पडले आहेत. शिवाय ठाकरेंचाही एक मोहरा शिंदेंच्या संपर्कात आहे. उमदेवारी मिळाल्यास तेही शिंदेंकडे जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवारी वरून तिढा निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाशिकचा तिढा वाढला? छगन भुजबळांची मोठी घोषणा, पण टेन्शन वाढवलं
- Friday April 19, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक बाबतचा सस्पेन्स छगन भुजबळांनीच दुर केला आहे. या मतदार संघातून निवडणूक लढणार की नाही याची घोषणाच त्यांनी केली आहे. मात्र असं असलं तरी त्यांच्या एका वाक्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन मात्र त्यांनी वाढवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार? नाशिक शिंदेंच्या हातातून जाणार?
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav
हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कट केला. त्यानंतर दुसऱ्या हेमंतबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हेमंत पाटलांनंतर हेमंत गोडसेंचाही पत्ता कट होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.