Navi Mumbai Police
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Navi Mumbai News: वाशीच्या मधुबन बारवर पोलिसांची धाड, 9 महिला अन् 5 पुरुष..मध्यरात्री 1 वाजता काय सुरु होतं?
- Friday December 5, 2025
नवी मुंबई वाशीच्या सेक्टर 17 मधील मधुबान बारवर पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लील चाळे सुरू असल्याची खबर पोलिसांनी लागली होती.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबईतील 'या' भागात सुरु होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली अन् घडलं..
- Monday December 1, 2025
नवी मुंबईच्या जुहूगावमध्ये एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची खबर मिळताच नवी मुंबई पोलिसांनी (गुन्हे शाखा) मसाज सेंटरवर धाड टाकली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे ‘रेट कार्ड’ चर्चेत? पोलीस मस्त, प्रवासी त्रस्त
- Friday November 14, 2025
Navi Mumbai News : नवी मुंबईतील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नामागे वाहतूक पोलिसांचे 'रेट कार्ड' कार्यरत असल्याची गंभीर चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: 83 कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,12 जणांना अटक, कोण आहे मुख्य सूत्रधार? डोंबिवलीतही...
- Thursday November 6, 2025
Navi Mumbai Crime News Today : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : पुण्यात लपलेल्या बनावट पोलिसाची नवी मुंबईत पोलखोल, एका चुकीनं होणार 100 गुन्ह्यांचा हिशोब
- Tuesday November 4, 2025
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील नागरिकांना 'पोलीस' असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका कुख्यात सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पनवेलमध्ये भयंकर घटना! SPY कॅमेरा लावून महिलेचा आंघोळीचा व्हिडीओ काढला, पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली अन्..
- Thursday October 30, 2025
Panvel Farm House Viral News : पनवेल येथील तळोजा परिसरात सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे असलेल्या एका फार्महाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: 50 रुपये द्या आणि रस्त्यावर वाहन लावा! नवी मुंबईत 'मांडवली'चा नवा पॅटर्न,वाचा काय आहे प्रकार?
- Saturday October 25, 2025
Navi Mumbai Traffic: बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे आणि वाहतूक पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे वाशी परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News : मृतदेहांची अदलाबदल! कुटुंबीयांनी भलत्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील भयंकर घटना..
- Saturday October 25, 2025
Panvel Sub District Latest News : पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबईत खळबळ! उलव्यात नेपाळी कुटुंबासोबत घडली सर्वात भयंकर घटना, एकाचा मृत्यू..तर 4 जण जखमी
- Thursday October 23, 2025
Navi Mumbai Crime News : नवी मुंबई उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज गुरुवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळं संपूर्ण परिसर हादरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Joint Registrar Arrested: नवी मुंबईत बडा अधिकारी लाच घेताना सापडला, ACB ची जबरदस्त कारवाई
- Thursday September 11, 2025
ACB Action On Corrupt Officer: सामान्य नागरिकांना आजही त्यांची कामे करून घेण्यासाठी लाच मागितली जात आहे, कितीही आवाहने-कारवाया केल्यातरी भ्रष्टाचाऱ्यांची हिम्मत कमी होत नाही हे नवी मुंबईतील या घटनेवरून दिसून आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: 'तंत्रमंत्रानं पैसे डबल' 20 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना 18 तासांमध्ये अटक
- Friday July 25, 2025
"तंत्रमंत्राच्या विधीने पैसे डबल करून देतो" असे आमिष दाखवत सीबीडी बेलापूर येथील एका व्यक्तीकडून २० लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची मोठी पुनर्रचना, ‘बेलापूर’साठी स्वतंत्र डीसीपी परिमंडळ स्थापन
- Wednesday July 23, 2025
नवी मुंबईसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरासाठी आता अधिक सक्षम पोलीस यंत्रणा तयार करण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : 14 वर्षांपासून फरार खूनाचा आरोपी अखेर जेरबंद, वाचा कशी झाली कारवाई?
- Tuesday July 1, 2025
Navi Mumbai : नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 14 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे.