Naxal Encounter
- All
- बातम्या
- फोटो
-
Chhattisgarh News : बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा; यावर्षीची आकडेवारी 78 वर
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bijapur Naxal Encounter : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
-
marathi.ndtv.com
-
Naxal Encounter : सुरक्षा दलाला मोठं यश, बालेकिल्ल्यात घुसून केलेल्या कारवाईत 17 नक्षलवादी ठार
- Thursday January 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Naxal Encounter : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आत्तापर्यंत 17 जण ठार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sukma Encounter : छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त
- Friday November 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. INSAS, AK-47, SLR आणि इतर अनेक शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान
- Wednesday July 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते.
-
marathi.ndtv.com
-
मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत.