Obc
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
अजित पवारांच्या टीममध्ये खळबळ; कोकाटेंच्या जागी 'मराठा कार्ड' की 'ओबीसी चेहरा'? सस्पेंस वाढला!
- Friday December 19, 2025
Maharashtra Cabinet Reshuffle: माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांची विकेट पडली असून आता रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पैशांची मस्ती आलीय, परिणाम भोगावे लागतील! ॲक्शनला रिॲक्शन होणारच!! शिंदेंच्या नेत्याची भाजपवर जहरी टीका
- Tuesday November 25, 2025
Eknath Shinde Vs BJP: फुलंब्री, गंगापूर, वैजापूर अशा सर्वच ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील, तर महायुती म्हणून आपला नेमका 'रोल' काय आहे, असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: “ओबीसी आरक्षणाला धक्का...”, WhatsApp स्टेटस ठेवत शेतकऱ्याची आत्महत्या
- Thursday October 9, 2025
Akola News: विजय बोचरे हे मेहनती शेतकरी तर होतेच, पण त्याचबरोबर ते ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमी झटणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: '...तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवा', ओबीसी मुक्ती मोर्चाची मोठी मागणी
- Thursday September 18, 2025
OBC Morcha On Kunbi Certificate: ओबीसी नोंदीची एक यादी समोर करत त्यांनी कुलकर्णी आडनावाच्या व्यक्तीला आणि मुस्लिम व्यक्तीला ओबीसी नोंदी असते तर तसे प्रमाणपत्र देणार काय, असा सवाल देखील त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Laxman Hake vs Manoj Jarange: जरांगे चौथी पास! त्यांची औकात काय? ओबीसी नेते भडकले, मराठा आमदारांनाही दिला इशारा
- Wednesday September 17, 2025
Laxman Hake vs Manoj Jarange: लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी एल्गार मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: सकाळी मोर्चात, दुपारी मृत्यू; OBC नेत्याचं आंदोलनानंतर निधन, समाजावर शोककळा
- Tuesday September 16, 2025
OBC Leader Sunil Navle Death: रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असे त्यांचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : 'लेकी, तुझ्या भविष्याचं आता तूच बघ...', ओबीसी आरक्षण बचावासाठी सलग दुसऱ्या आत्महत्येने खळबळ
- Sunday September 14, 2025
OBC Reservation : 11 सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती.
-
marathi.ndtv.com
-
OBC आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची आत्महत्या, वेदनादायी सुसाईड नोटही सापडली
- Friday September 12, 2025
मंत्री छगन भुजबळ यांचे सकाळी 10 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट वांगदरी गावी जाऊन स्वर्गीय भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
-
marathi.ndtv.com
-
OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
- Thursday September 11, 2025
OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, श्वेतपत्रिका काढा' भाजपच्या 'या' बड्या नेत्याने केली मागणी
- Wednesday September 10, 2025
महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आज ओबीसी मंत्री उपसमितीच्या नेत्यांची बैठक झाली.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation Protest: रस्त्यावर शौचाला बसण्यापासून आत्महत्येच्या धमकीपर्यंत 11 नियमांचे उल्लंघन, यापुढे आंदोलनास परवानगी नाही
- Tuesday September 2, 2025
Maratha Reservation Protest: आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ एक दिवसासाठी, म्हणजेच 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसाठीच परवानगी देण्यात आली होती.