Pahalgam Attack News
-
{
- All
- बातम्या
-
Asia Cup, IND vs PAK: सूर्यकुमारने भावनिक प्रतिक्रिया देत कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं, विजयानंतर म्हणाला...
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IND vs PAK : सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 37 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या आणि षटकार मारून सामना जिंकला. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तान UNSC च्या चक्रव्युहात कसा अडकला? शशी थरुर यांनी सांगितली बंद दाराआडची Inside Story
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात. त्या सदस्यांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे आणि भारत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Rajnath Singh : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सरंक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतीय सैनिक सदैव देशाचं संरक्षण करत असतात. एकीकडे आपले सैनिक सीमेवर जागता पहारा देत असतात. तर दुसरीकडे माझं कर्तव्य आहे की, सैनिकांसोबत उभं राहून मी देखील देशाचं सरंक्षण केलं पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोरील पर्याय, शशी थरूर यांचा सविस्तर लेख
- Monday April 28, 2025
- Written by NDTV News Desk
भारत पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे सर्जिकल स्ट्राइक करू शकतो. हवाई दल पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : रत्नागिरीत आढळल्या 3 पाकिस्तानी महिला, तिघींचाही भारतीय व्यक्तींशी विवाह
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांना देश सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'काश्मीरमध्ये अश्रू ढाळायचे, इकडे येवून आनंद करायचा' एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
- Sunday April 27, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान पाकिस्तानचे साडे पाच हजार पैकी 107 नागरीक महाराष्ट्रातून बेपत्ता आहेत. हे नागरीक अतिरेकी होण्यासाठी गेले आहेत का ? असा प्रश्न त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!
- Saturday April 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Pahalgam Attack Latest News: महिलांसह अगदी तिन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता. 18 तारखेला नाशिकहून रेल्वेने ते निघाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam attack: 'अंकल मुझे बचा लो...', सजाद भट्टने जिवावर खेळत 'त्या' चिमुकल्याला कसं वाचवलं?
- Thursday April 24, 2025
- Written by Rahul Jadhav
दहशतवाद्यांनी चुकीची गोष्टी केली. त्यांनी मानवतेचाच खून केला आहे. त्या ऐवजी त्यांनी आम्हालाच मारलं असतं तर बरं झालं असतं असं ही सजाद सांगतो.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi : "हल्लेखोरांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार', पंतप्रधान मोदींचा कडक इशारा
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM narendra Modi Pahalgam Attack : हल्लेखोरांना चोख उत्तर दिलं जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांना कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा हल्लेखोरांना केली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack: कुणाचा चायनीजमुळे तर कुणाचा घोड्यामुळे वाचला जीव, नेमकं काय घडलं?
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून अनेक पर्यटक थोडक्यात बचावले आहे. काहीजण घोडे तर काही जण चायनिज फ्राईड राईसमुळे बचावले आहेत. त्यांना आपला अनुभव सांगितला आहे.