Pahlgam Attack
- All
- बातम्या
-
PM Modi Speech : 'जगाचा पाठिंबा मिळाला, काँग्रेसचा नाही', राहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधानांचं परखड उत्तर
- Tuesday July 29, 2025
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेला उत्तर दिलं. त्यांनी यावेळी कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला आपली कारवाई थांबवण्यास सांगितले नाही, असे स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: पहलगामचे हल्लेखोर अमरनाथमध्ये करणार होते मोठा हल्ला, 'महादेव' ठरले त्यांचा काळ
- Tuesday July 29, 2025
Operation Mahadev : गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट रचत होते.
-
marathi.ndtv.com
-
'महिलांनी हात जोडण्याऐवजी प्रतिकार केला असता तर कमी लोक मेले असते,' भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- Saturday May 24, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahlgam Terriorst Attack) भाजपाच्या खासदारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi on Pakistan : 'मोदीचं डोकं थंड, पण रक्त गरम'! पंतप्रधानांनी पुन्हा दिला पाकिस्तानला इशारा
- Thursday May 22, 2025
PM Modi on Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (22 मे) राजस्थानमधील बिकानेरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला.
-
marathi.ndtv.com
-
IPS Arti Singh : मुंबईच्या पहिल्या जॉइंट कमिशनर इंटेलिजन्स बनलेल्या IPS अधिकारी आरती सिंह कोण आहेत?
- Friday May 16, 2025
Mumbai Joint Commissioner of Intelligence: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलिसांमध्ये एक अतिरिक्त सहआयुक्त पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती
-
marathi.ndtv.com
-
Tral Encounter: आई समजावत होती, पण दहशतवादी मुलानं ऐकलं नाही, पाहा 'तो' शेवटचा Video
- Thursday May 15, 2025
Jammu Kashmir Tral Encounter: या व्हिडिओमध्ये दहशतवादी त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. त्याची आई त्याला बाळा शरणागती पत्कर असंही समजावत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tral Encounter Video: हातामध्ये शस्त्र, पण अवस्था भयंकर! काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या चकमकीचा पाहा ड्रोन व्हिडिओ
- Thursday May 15, 2025
Tral Encounter Video: जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय?
- Wednesday May 14, 2025
Pakistan on Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याच्या नुकसानीबरोबरच देशात पाण्याचं संकट उभं राहण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यानंतर त्यांनी आता थेट भारताकडं विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानी सायबर ग्रुपने पुन्हा केले भारताला लक्ष्य, संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय माहिती चोरली?
- Monday May 5, 2025
X वरील पाकिस्तानी सायबर फोर्स नावाच्या हँडलवर दावा करण्यात आला आहे की हॅकर्सनी मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसची गोपनीय माहिती चोरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : फिदायीन होईन, पाकिस्तानात जाऊ द्या! कर्नाटकच्या मंत्र्याने पीएम मोदींकडे मागितली परवानगी
- Saturday May 3, 2025
Karnataka Minister BZ Zameer Ahmed Khan : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी मी तयार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.
-
marathi.ndtv.com
-
भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, 2 महिन्यांचे रेशन गोळा करण्यासाठी पळापळ
- Friday May 2, 2025
Pakistan latest situation: हलगाममधील घटनेनंतर भारत कधीही लष्करी कारवाई करु शकतो, ही भीती पाकिस्तानला सतावतीय. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला, जमावानं फेकली पगडी, जोरदार घोषणाबाजी, Video
- Friday May 2, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य देणं शेतकरी नेते राकेश टिकैत यांना चांगलंच भोवलं आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये टिकैत यांना नागरिकांचा जबरदस्त विरोध सहन करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
India - Pakistan : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी
- Friday May 2, 2025
युद्धाचा मोठा अनुभव असणाऱ्या 7 अनुभवी सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे सर्व जण अर्जुनाप्रमाणे माशाचा डोळा भेदण्यासाठी ओळखले जातात