Political Leaders
-
{
- All
- बातम्या
-
Devang Dave : मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी, गाडीवर 'आमदार' स्टीकर; भाजपचा 'VIP' कार्यकर्ता अडचणीत
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावर चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये देवांग दवे आणि आमदार प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari: 'जनता नाही पुढारीच जातीयवादी, आपल्या स्वार्थासाठी...', नितीन गडकरींचे परखड भाष्य
- Saturday March 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Nitin Gadkari Speech Amravati: अमरावतीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार उफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : 'ही माझी शेवटची निवडणूक', शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा
- Sunday November 17, 2024
- NDTV
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून आज प्रचाराचा शेवटचा रविवार सुपर संडे ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
नेत्यांचे निकटवर्तीय राजकारणात वाटा शोधताना, देवेंद्र फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकही आमदारकीच्या वाटेवर!
- Tuesday October 29, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या काही कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी राजकारणात पाऊल टाकत नव्या वाटा शोधत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.