Pune Accident Update
- All
- बातम्या
-
Ajit Pawar Death: आज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा
- Wednesday January 28, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Death: एका कार्यक्रमासाठी नागपूर ते गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करताना अजित पवार यांना थरारक अनुभव आला होता. तो किस्सा त्यांनी NDTVचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांना सांगितला होता. नेमकं कया घडलं होतं? वाचा सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक होत्या तरी कोण?
- Wednesday January 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Who Was Captain Shambhavi Pathak : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये मुख्य पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Net Worth: अजित पवारांचे अपघाती निधन, किती श्रीमंत होते उपमुख्यमंत्री? पाहा संपत्तीचा सर्व तपशील
- Wednesday January 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar Net Worth: एका अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याची ही संपत्ती नेमकी कोणत्या स्वरूपात होती, हे पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Passes Away: विमान कोसळल्यानंतर पुन्हा 4-5 स्फोट झाले, अजित पवारांच्या अपघातात प्रत्यक्षदर्शीने सर्वच सांगितलं
- Wednesday January 28, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शीने अत्यंत भयावह अनुभव सांगितला आहे. विमान कसे कोसळले आणि नेमके काय घडले?
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Accident Live Updates: अजित पवारांचे पार्थिव उद्या सकाळी काटेवाडीला नेणार
- Wednesday January 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure, Rahul Jadhav
Ajit Pawar Accident Live Updates: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Traffic Rules: कात्रज बायपासवर प्रवास करताय? मंगळवारपासून नवे नियम लागू, मोडल्यास होणार कडक कारवाई
- Monday November 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही तसेच स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navale Bridge News: वाहनांचा वेग, ते स्पीड गन्स.. नवले पुलावर आता 'हे' नवे नियम; मोडल्यास थेट कारवाई!
- Monday November 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Navale Bridge Accident Speed Limit Rules: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठ्या दंडाची कारवाई होणार आहे. पुढच्याच टोलनाक्यावर हा दंड लगेच वसूल केला जाईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PuneNavale Bridge Accident: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघांसह कारमधील 5 जणांचा मृत्यू
- Friday November 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Navale Bridge Accident: अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. याशिवाय, वाहनाचा चालक धनंजय कोळी याचाही मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Navale Bridge Accident: पुणे नवले ब्रीज अपघातात 7 जणांचा अंत! मृतांची आणि जखमींची नावे समोर
- Friday November 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Navale Bridge Accident Latest Update: दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची तसेच रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gautami Patil Car Accident: अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये होती की नव्हती? अखेर पुणे पोलिसांचा रिपोर्ट आला
- Monday October 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Gautami Patil Car Accident Latest Update: या अपघातावेळी गौतमी पाटीलही गाडीमध्ये होती, मात्र तिला वाचवण्यात येत आहे, असा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Porsche Car Accident Updates: पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण! पुणे पोलिसांना सर्वात मोठा धक्का; बिल्डरच्या अल्पवयीन लेकाला दिलासा
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Porsche Car Accident Case latest Update: अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, बाल न्याय मंडळाने आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Hinjewadi Bus Fire: चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Hinjewadi Bus Fire Shocking Update: आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून गाडीच्या चालकानेच वाहनांमध्ये आग लावून चौघांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Accident: दिवसभर हमाली करुन गाढ झोपले, डंपरने 9 मजुरांना चिरडलं; कसा झाला भयंकर अपघात?
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
दिवसभर हमाली करुन गाढ झोपलेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेमका का अपघात कसा झाला? याबाबतचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.