Pune Election News
- All
- बातम्या
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Pune Election 2025: पुण्यात 'दादां'चीच हवा! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी झेप
- Sunday December 21, 2025
Pune News: बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही काही जागांवर आपले वर्चस्व राखलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश
- Saturday December 20, 2025
Pune Municipal Corporation Elections 2026 : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: तीन वर्गमित्र, 3 पक्ष अन् 1 प्रभाग..! पुण्यातील जिवलग दोस्तांची राज्यात चर्चा; विषय काय?
- Saturday December 20, 2025
Pune Election News: पुण्यातील तीन तरुणांनी मैत्री अन् राजकारण कसं जपावं? याचा नवा आदर्श घालून दिला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! शनिवारी 'या' 5 शहरांमध्ये सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश
- Friday December 19, 2025
Public Holiday 20 December : पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नगरपरिषदांसाठी उद्याचा दिवस (शनिवार, 20 डिसेंबर) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchad Election: राहुल कलाटेंवरून भाजपची कोंडी; स्थानिक नेत्यांच्या बंडाळीनंतर पक्षप्रवेश लांबणीवर
- Friday December 19, 2025
राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताने भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि इच्छुकांनी कलाटेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला
-
marathi.ndtv.com
-
Pune News: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! कोणता पक्ष उमेदवारी देणार? कोर्टात काय घडलं?
- Thursday December 11, 2025
बंडू आंदेकर हा एकीकडे आपली टोळी चालवत होता. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील अनेक जण आतापर्यंत पुणे महापालिकेची निवडणूक लढले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात उद्या 'या' भागातील शाळा-कॉलेज बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर
- Monday December 1, 2025
Pune News: मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 डिसेंबर रोजी शाळांना सुटी असणार आहे का? पालकांनो वाचा ही महत्त्वाची माहिती
- Sunday November 30, 2025
Pune News: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलीय. या पार्श्वभूमीवर कोणत्या शहरामध्ये शाळांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जाणून घेऊया माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Election News: लोणावळ्यात पेरू विक्रेती महिला निवडणुकीच्या रिंगणात; नगरसेवकपदाची लॉटरी लागणार?
- Wednesday November 26, 2025
Lonavala News: आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य यामुळे उजळलंय. पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad News: 'महिलांसाठी 30 कोटींचे कर्ज द्या!' पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची थेट जागतिक बँकेकडे मागणी
- Wednesday November 19, 2025
बिहार निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने महिलांच्या बँक खात्यात 10,000 जमा केल्याचा, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी 'लाडली बहीण/लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये हस्तांतरित केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MOA Election : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर 'महायुती'चा फॉर्म्युला? 'पडद्याआड'च्या घटनांनी मोठा ट्विस्ट
- Saturday November 1, 2025
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association - MOA) बहुचर्चित अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सस्पेन्स आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसणार! उपमुख्यमंत्र्यांचे बॉसच उतरले रिंगणात
- Wednesday October 29, 2025
Maharashtra Olympic Association election : महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विरुद्ध केंद्रीय मंत्री अशी लढत आहे.