Pune Fire
-
{
- All
- बातम्या
-
Pune Gangwar: गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू ! भरदिवसा गँगवॉर भडकलं, टोळीयुद्धामुळे पुण्यात दहशत
- Wednesday May 20, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pune Gangwar: पुण्यातील धनकवडी येथील बालाजीनगर बस स्टँड परिसरात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची डोक्यात 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आंदेकर आणि कोमकर टोळीतील गँगवॉर पुन्हा भडकल्याचा पोलिसांना संशय असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ मोठा अनर्थ टळला, भीतीपोटी परिसरातील नागरिक घराबाहेर पळाले
- Saturday March 21, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेर शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 2 सिलिंडर स्फोटाने पुणे हादरलं! 'या' परिसरात लोकांची पळापळ, आगीत एका बससह भंगार दुकाने जळून खाक
- Sunday March 15, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील तळवडे येथील रुपीनगर परिसरात आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.एका दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आगीची घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीचा हाहाकार! 24 तासांत 60 हून अधिक ठिकाणी लागली आग
- Wednesday October 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Fire News: शहरभर फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरे नगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा आणि हडपसर यांसारख्या विविध भागांत आगीच्या घटना घडल्या.