Pune Flood
-
{
- All
- बातम्या
-
Pune Flood : पुण्यात पुन्हा पुराचा 'धोका'; खडकवासला धरणातून पाणी सोडताच एकता नगर पाण्यात, नागरिकांचा संताप
- Wednesday August 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Flood : प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीची पुनरावृत्ती यंदाही झाली असून, खडकवासला धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुळा-मुठा नद्यांना पूर, संभाजी भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Tuesday July 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?
- Friday August 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : पूरग्रस्त कुटुंबाना मदतीसह पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहे. यासह पूर्व रेषा देखील नव्याने आखण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : खडकवासला धरणातून 45000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, लष्कर आणि NDRF अलर्ट मोडवर
- Sunday August 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पूरग्रस्तांना लगेच मदत द्या, तात्पुरती संरक्षक मजबूत भिंत बांधा; CM एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश
- Saturday August 3, 2024
- Edited by NDTV News Desk
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : पुण्याच्या पूरस्थितीवर राज ठाकरेंचा संताप, अजित पवारांना लगावला टोला
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
गेली 2-3 वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाशी बोलायचे कोणी? प्रसासकीय कारभार सुरू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.