Pune Murder Case
- All
- बातम्या
-
Pune News : 'काकीला आय लव्ह यू कसा म्हणाला?' 35 वर्षांच्या साईनाथचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून
- Wednesday August 13, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील चंदननगर येथील आंबेडकर वसाहतीत किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्दयी खून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Double Murder: तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Daund Crime: अमेरिकेतील महिलेची रात्री 2 वाजता साक्ष, दौंडमध्ये तिघांचा जीव घेणाऱ्या PSI ला जन्मठेप
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Crime Story: तिहेरी हत्याकांडात न्यायालयाने कठोर निर्णय देत, तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे, या दंडातील 80 टक्के रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक
- Friday March 28, 2025
- NDTV
Wife murder and body stuffed in suitcase: राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: 'आज वाढदिवस..', भावाच्या फोटोसमोर धनंजय देशमुख ढसाढसा रडले, बारामतीकरही सुन्न
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Baramati Morcha: संतोष देशमुख यांच्या फोटोच्या पुढे ते नतमस्तक देखील झाले. संतोष देशमुख आणि वैभवी देशमुखांचे दुःख पाहून मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक बारामतीकराचे डोळे पाणावले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maval News: 8 वर्षांपूर्वी मालकाचा एन्काऊंटर, घोडा आजही घालतोय कोर्टाच्या येरझाऱ्या; 'मावळ' हादरवणारं प्रकरण काय?
- Friday January 17, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येला जवळपास आठ वर्ष उलटून गेले मात्र एका घोड्यामुळे प्रकरण आजही चर्चेत आहे. काय आहे या घोड्याची आणि श्माम दाभाडेच्या एन्काऊंटरचे कनेक्शन? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? अजित पवारांनी यावेळी स्पष्टचं सांगितलं
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल. त्याच्या वरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडलं जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : 4 लाखांचं कर्ज, वडिलांच्या उपचाराचं खोटं कारण अन् मित्राकडून अद्दल; पुण्यातील शुभदा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीतील पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आठवणीने कुटुंबीय ढसाढसा रडले
- Wednesday January 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना अटक झाली आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
पुण्यात संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed and Pune Connection: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
- Saturday January 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.