Pune News Latest
-
{
- All
- बातम्या
-
Pune News : "डॉन म्हणतात डॉन..", पुण्यात आला नवा VIP, डांगे चौकात रिक्षाचा पाठलाग करून बनवला व्हिडीओ
- Sunday February 8, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातील डांगे चौकात जाणाऱ्या रिक्षाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Election: 'माझा फॉर्म मला परत द्या', शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा 'एबी फॉर्म' चोरीला? रडू कोसळलं
- Tuesday December 30, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: पद्मा शेळके यांनी आरोप केला आहे की, त्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात मेहनत करत आहेत. पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून एबी फॉर्म दिला होता. मात्र, तो फॉर्म चोरून दुसऱ्याच एका उमेदवाराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 रात्रीत असं काय घडलं, थेट घटस्फोट घेणं भाग पडलं! पुण्यात 24 तासांतच डॉक्टर पती-पत्नीचा DIVORCE
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
नांदा सौख्य भरे असं अनेक जण लग्नसमारंभ पार पडल्यानंतर म्हणतात. पण कधी कधी या नात्यात दुरावाही निर्माण होतो. म्हणजेच पत्नी-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद असतील, तर ही लग्नाची नाळ तुटायला वेळ लागत नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण पुण्यात घडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ACB चा मोठा ट्रॅप! पोलीस उपनिरीक्षकला 46.50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
ACB Arrest Police Office In Pune : एसीबीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : "पुणे कोणाच्या बापाचं नाही..परत या", पुण्यात 'स्थानिक विरुद्ध बाहेरील' वाद पेटला..'ते' पोस्टर प्रचंड व्हायरल!
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Punekar vs Outsiders New Post Viral : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 'पुणेकर विरुद्ध बाहेरू आलेले'अशा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवऱ्याला बेदम मारहाण, बायकोचं अपहरण; खेडमध्ये भरदिवसा सिनेस्टाईल थरार
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला होता. प्रेमविवाह करून दोघेही खरपुडी येथे राहत होते. मात्र त्यांच्या नात्याला काही नातेवाईकांचा विरोध होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : साप, ससे, पोपट... वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
Pune News : वन्यजीवांच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असल्याने त्यांची बेकायदा वाहतूक हा गुन्हा आहे. तरीही बँकॉकमधून दोन प्रवासी मंगळवारी रात्री २० परदेशी वन्यजीव पुण्यात घेऊन आले.
-
marathi.ndtv.com
-
Pune Palkhi 2025 : पुणे पालखी सोहळ्यासाठी कसा असेल बंदोबस्त? कशी आहे पुणे पोलिसांची तयारी?
- Thursday June 19, 2025

Pune News : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या 20 जून ते 23 जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील.
-
marathi.ndtv.com
-
Pune Weather: पुण्यासाठी आज पावसाचा 'ऑरेंज अलर्ट', नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

Pune Rain News : पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: कात्रज कोंढवा रस्त्याचे 7 वर्ष रखडलेले काम मार्गी लागणार, दोषींवरही कारवाई होणार
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : सन 2018 मध्ये कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंजूर झाले आहे. मागील सात वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांनी याबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांना भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील उद्याने रात्री 8 ऐवजी 9 वाजता बंद होणार? काय आहे कारण?
- Monday March 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. उद्यानात जी काम करण्याची गरज आहे ती सगळी कामे करण्यात येणार असून उद्यानांची डागडुजी देखील केली जाणार आहे.