Rahul Gandhi Speech
- All
- बातम्या
-
PM Modi Speech : राजीव, राहुल आणि केजरीवाल, पंतप्रधान मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक'
- Tuesday February 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi on Mohan Bhagwat: भारताविरोधात लढा? राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे भाजप नेते भडकले
- Wednesday January 15, 2025
- NDTV
काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे ( News Congress HeadQuerter) 15 जानेवारी रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Mohan Bhagwat)
-
marathi.ndtv.com
-
'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा
- Thursday December 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
इंदिरा गांधी संविधानविरोधी होत्या? श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत जोरदार गदारोळ
- Saturday December 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Shrikant Shinde Speech in Loksabha : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य वाचून दाखवत राहुल गांधी यांना प्रश्न विचारला.
-
marathi.ndtv.com
-
भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली
- Saturday November 16, 2024
- Written by Rahul Jadhav
या मतदार संघात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका यांच्या समोर भाषण करण्याची संधी घोगरे यांना मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
देशात भाजपा असेपर्यंत अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाहांचं काँग्रेसला उत्तर
- Saturday November 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Amit Shah Speech : भारतीय जनता पार्टी असेपर्यंत या देशात अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही ,असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'दिल्लीतला फुसका फटाका..', CM शिंदेंचे राहुल गांधींवर टीकास्त्र; 'मविआ'च्या पंचसूत्रीची हवाच काढली
- Thursday November 7, 2024
- Written by Gangappa Pujari
मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे, येत्या 23 तारखेला ॲटम बाँम्ब वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न
- Wednesday November 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : राहुल गांधी संविधानाच्या नावानं लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणना...' कोल्हापूरच्या सभेत राहुल गांधींच्या 2 मोठ्या घोषणा
- Saturday October 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्यघटनेतील आरक्षणाबाबत असलेली 50 टक्के मर्यादा हटवण्याबाबत तसंच जातीय जनगणनेबाबत राहुल गांधी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
राहुल गांधींकडून बजेटवरील चर्चेत महाभारतामधील चक्रव्युहाचा उल्लेख, वाचा काय म्हणाले?
- Monday July 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rahul Gandhi Budget Speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे
- Tuesday July 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Loksabha Speech : पंतप्रधानांनी काँग्रेस पक्ष, INDIA आघाडी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला केला.