Rahul Shewale Shiv Sena
- All
- बातम्या
-
उद्धव ठाकरेंना विकास हवा की नको? धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन राहुल शेवाळेंचे विरोधकांवर गंभीर आरोप
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत.
- marathi.ndtv.com
-
दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?
- Wednesday May 29, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठी मतदारांचे तसे प्राबळ्य असलेला हा मतदार संघ. धारावी सारखा भागही याच मतदार संघात येतो. शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नेहमीच शिवसेनेच्या मागे उभा राहाणारा हा मतदार संघ यावेळी मात्र कोणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, काय आहे या नावांमागील इतिहास!
- Friday March 15, 2024
- NDTV
भारतीय पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावंदेखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती म्हणून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचं शेवाळेंनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
कामं नाही केवळ फोडाफोडीचं राजकारण, राहुल शेवाळेंच मतदारसंघाकडे दुर्लक्ष; निवडणुकीपूर्वी मतदारांनी मांडली व्यथा
- Thursday March 14, 2024
- NDTV
क्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील नागरिकांना फोडाफोडीचं राजकारण पटलं नाही आणि या कारणामुळे या मतदारसंघातील लोक शेवाळेंवर नाराज असल्याचं या भागातील लोकांशी संवाद साधल्यानंतर स्पष्ट झालं.