Raj Thackeray Latest
- All
- बातम्या
- फोटो
-
Uddhav- Raj : उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश
- Friday June 20, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Uddhav Raj alliance latest news : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Air India Plane Crash: ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ते काय म्हणतात त्याला...' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं राज ठाकरेंना उत्तर
- Wednesday May 7, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
ऑपरेशन सिंदूरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली होती. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: राज ठाकरेंचा युटर्न, नाशिक दौरा सोडून तातडीने मुंबईला रवाना; कारण काय?
- Friday January 24, 2025
- Written by Gangappa Pujari
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झालेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा असल्याचे सांगण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना-मनसेचा माहीममध्ये सामना; दुसरीकडे भाजपच्या मोठ्या घोषणेने राज ठाकरेंना दिलासा
- Wednesday November 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्या समोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा
- Sunday September 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांना म्हटलं की, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.