Raj Thackeray Live
- All
- बातम्या
- फोटो
-
NDTV BMC Power Play: 'मुंबईत आहोत की कराची पाकिस्तानमध्ये अशी स्थिती' नितेश राणे असं का म्हणाले?
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
सध्याच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंची हवा गेली.काँग्रेसला दुर्बिणने शोधावी लागते. शरद पवारांचा पक्ष गायब आहेत. त्यामुळे माध्यमांना कंटेट देण्याचे काम आमच्यावर आले आहे असं राणे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'MIM सोबत युती केली तेव्हा कुठे गेलं होतं हिंदूत्व', उद्धव यांनी भाजपला घेरलं, पहिल्याच सभेत धारेवर धरलं
- Friday January 9, 2026
- Written by Rahul Jadhav
आम्ही एकत्र आलो त्याच्या आदल्या दिवशी ज्याने फटाके फोडले तेच दुसऱ्या दिवशी भाजममध्ये गेले. देवयानी ताई त्यामुळे रडल्या असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मुलांच्या भविष्यासाठी विकले जाऊ नका' राज ठाकरेंची नाशिककरांना साद 15 कोटींचा केला खळबळजनक आरोप
- Friday January 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackery Speech : राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
MNS- UBT Manifesto LIVE: 'राहुल नार्वेकरांचे अध्यक्षपद काढून घ्या', उद्धव ठाकरे संतापले
- Sunday January 4, 2026
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray And Raj Thackeray PC LIVE Update: राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद! मुंबईकरांसाठी कोणत्या घोषणा? वाचा लाईव्ह अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार' - राज ठाकरे
- Wednesday December 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Mumbai BMC Elections 2026 : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा आज होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS MVA Morcha Live Updates: 'निवडणूक आयोगाची लोकं घरी आले होते', उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
- Saturday November 1, 2025
- Written by Gangappa Pujari, Onkar Arun Danke
Mahavikas Aaghadi Satyacha Morcha Mumbai LIVE Updates: निवडणूक आयोगाविरोधात एल्गार! मुंबईत महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे, शरद पवार सहभागी; वाचा सर्व लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena Dasara Melava 2025 Live Updates : दसरा मेळाव्यात रंगली ठाकरे-शिंदे जुगलबंदी, वाचा दोन्ही मेळाव्याचे सर्व अपडेट
- Thursday October 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shiv Sena Dasara Melava 2025 Live Updates : विजयादशमीच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईत पार पडतोय.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : चाळीसगाव पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
- Saturday August 2, 2025

राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या, मुंबई पुणे पाऊस, हवामान अपडेट्स, सर्व जिल्ह्यांमधील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
-
marathi.ndtv.com
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News Live: केडियांचं वरळीतील ऑफिस तोडणाऱ्यांना अटक
- Saturday July 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
Marathi Language Controversy : सध्या मुंबईत मराठी भाषेवरुन मुद्दा तापला आहे. यानिमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Air India Plane Crash: ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : "एअरस्ट्राईक दहशतवादी हल्ल्याचं उत्तर असू शकत नाही", राज ठाकरेंची वेगळी भूमिका
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech: संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड, कबरीचा मुद्दा ते हिंदूत्व.. राज ठाकरेंच्या स्फोटक भाषणातील 10 मोठे मुद्दे
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, धार्मिक हिंसाचार, लाडकी बहीणवरुन राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केले. जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे...