Rikshaw Driver
- All
- बातम्या
-
Mumbai News: मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार करता येणार, परिवहन मंत्र्यांनी जारी केला टोल फी नंबर
- Friday July 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Auto-Rikshaw Protest: ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन; पुण्यातून 2000 चालकांचा सहभाग
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अॅपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : "तुला चाकूने मारेल", रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग करत धमकावलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai Crime News : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित गोपाल गडे (वय 30 वर्ष) असे आहे. तो रिक्षाचालक असून, सदर घटनेच्या वेळी त्याचे वर्तन अत्यंत आक्रमक व बेकायदेशीर असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत त्याने आयुष्य संपवलं