Samajwadi Party
- All
- बातम्या
-
मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...
- Saturday October 19, 2024
- Written by Rahul Jadhav
समाजवादी पार्टीला महाविकास आघाडीत 12 जागा मिळाव्यात अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी केली होती. शिवाय समाजवादी पार्टीच्या हक्कांच्या जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावा करत असल्याचा आरोपही आझमी यांनी केला होता.
- marathi.ndtv.com
-
आघाडीत वादाची ठिणगी? राष्ट्रवादी विरुद्ध समाजवादी, दोघेही 'या' जागांवर अडले
- Thursday September 26, 2024
- Written by Rahul Jadhav
आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे काही जागांवर अडून बसले आहेत. दोन्ही पक्षांनी या जागा सोडण्यास नकार दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआत जागा वाटपाचा तिढा? '10 जागा द्या नाही तर...' अबू आझमींचं मोठं वक्तव्य
- Wednesday June 26, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
एकीकडे मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, त्यात आता घटक पक्षांनीही उडी घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या या दिग्गज नेत्यांना राखता आला नाही गड; सपशेल अपयशी
- Wednesday June 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव करण्यात आला. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही.
- marathi.ndtv.com
-
Lok Sabha Election 2024 Live Update : एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलं समर्थन पत्र
- Wednesday June 5, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Lok Sabha Election Live Update : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला लोकसभेचा निकाल अखेर समोर आला आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता सत्तास्थापनेसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं
- Wednesday June 5, 2024
- Written by NDTV News Desk
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
'ईडीची कारवाई झाली तर, सत्तेत सहभागी होणार' अबू आझमी थेट बोलले
- Tuesday April 23, 2024

आझमी यांच्याकडे 400 कोटीची बेनामी संपत्ती असल्याची तक्रार भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ईडीसह मुंबई पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी सर्वांना चक्रावून सोडणारे वक्तव्य केले आहे.
- marathi.ndtv.com
-
...आता अबू आझमींचा नंबर? 400 कोटीची बेनामी मालमत्ता? सोमय्या अॅक्शन मोडमध्ये
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी आझमी यांच्याकडे एक दोन नाही तर चारशे कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.