Samruddhi Highway News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Palghar News: वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडणार; 5 तासांचं अंतर दीड तासांवर येणार
- Thursday December 11, 2025
सध्याच्या 183 किलोमीटर अंतराच्या तुलनेत नवीन जोडमार्गामुळे प्रवास 104 किलोमीटरपर्यंत होणार असून यात सुमारे 78 किलोमीटरची बचत होईल. चार ते पाच तासांचा प्रवास कमी होऊन तो एक ते दीड तासात पूर्ण होईल.
-
marathi.ndtv.com
-
Burning Truck Accident Video : सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
- Friday October 17, 2025
Samruddhi Highway Burning Truck Video : समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धावत्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना घडली. या महामार्गावर बर्निंग ट्रकची थरारक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg: पंक्चर कार टेम्पोची धडक, दोघांचा मृ्त्यू; मदतीला आलेल्या शेतकऱ्यावरही काळाचा घाला
- Wednesday October 1, 2025
छत्रपती संभाजीनगरकडून अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर आणि त्यांना मदत करण्यासाठी आलेले शेतकरी देविदास नाना मते हे दोघेही जागीच ठार झाले.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर 'खिळे' ठोकणाऱ्या त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल; NDTV मराठीचा इम्पॅक्ट
- Friday September 12, 2025
Samruddhi Highway News : समृद्धी महामार्गावरील पुलावर पडलेल्या भेगा भरण्यासाठी ‘मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने ‘नोजल्स’ बसवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील ते खिळे नव्हते; मग नेमकं काय घडलं? कंत्राटदाराचा वेगळाच दावा
- Thursday September 11, 2025
छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खिळे ठोकले गेल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? MSRDC चं स्पष्टीकरण आलं समोर
- Wednesday September 10, 2025
एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर मुंबई दिशेकडील पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण 15 मीटर लांबीचे सूक्ष्म तडे आढळले होते.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकमधून अडीच कोटींचा माल गायब; हायवेवरी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
- Friday August 1, 2025
महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्टचा एक वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून रुग्णालयांसाठी महत्त्वाच्या व्हॅक्सिनचे बॉक्स घेऊन निघाला होता. या ट्रकमध्ये एकूण 408 व्हॅक्सिनचे बॉक्स त्यात होते.
-
marathi.ndtv.com
-
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, 9 इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?
- Thursday June 5, 2025
या रस्त्याच्या बांधकामासाठी फ्लाय अॅश आणि प्लास्टिकचा वापर केला गेला आहे, तसेच पावसाच्या पाण्याच्या संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway Accident : लेक कुशीत असताना कारचा भीषण अपघात; 3 चिमुरडींनी गमावला मायेचा हात
- Tuesday May 13, 2025
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातामुळे चार चिमुरड्या आईला पोरक्या झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ; वाहनांनुसार किती टोल भरावा लागणार?
- Friday March 21, 2025
Samruddhi Highway : डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गावरील टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रति किलो मीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होता.