Sangli Politics
- All
- बातम्या
-
Political news: 'मी पण मंत्री होणार, भविष्यात काँग्रेसबरोबर नाही तर...' अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Politics : सांगलीत ठाकरे शिवसेनेला खिंडार; जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या गळाला
- Wednesday March 26, 2025
- NDTV
Sangli News : संजय विभूतेंसह सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: काँग्रेस खासदाराला भाजप मंत्र्यांची खुली ऑफर, खासदाराने एका वाक्यात विषय संपवला
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र या मतदार संघावरील दावा काँग्रेसने शेवटपर्यंत सोडला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन 'ओबीसी', जयंत पाटीलांनी पत्ते खोलले
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
अल्पसंख्याक समाजात दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. त्या समाजाला जगण्याचा अधिकार आहे. त्यावर कुणी गदा आणता कामा नये. त्यांच्या हक्काचे ही संरक्षण करा असे पाटील यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: काल बारामतीत बैठक, आज जयंत पाटलांची जाहीर सभा; पुन्हा राजकीय भूकंप होणार?
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Jayant Patil Sabha: सांगलीमध्ये आज जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: 'आता नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार...' जयंत पाटील हे काय बोलले?
- Monday February 17, 2025
- NDTV
मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरुनच माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी सांगितली बाबांच्या नवसाची कहाणी, स्वत:ही केला भर सभेत नवस!
- Thursday November 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
सांगली जिल्ह्यातल्या मिरज मतदारसंघात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) सभा घेतली. या सभेत पंकजा यांनी भर सभेत नवस केला.
-
marathi.ndtv.com
-
मावळ पॅटर्नचा फटका महायुतीच्या सुनील शेळके यांना बसणार? गणित काय?
- Saturday November 9, 2024
- Written by Rahul Jadhav
जिल्ह्यातील 21 मतदार संघापैकी 20 मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. मात्र मावळमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष अशी चुरशीची लढत रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या सभेत अमित शाहांनी केलं काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांचं कौतूक, पवार ठाकरेंना मात्र...
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
अमित शाह यांनी चक्क काँग्रेसच्या दोन दिवंगत नेत्यांचे कौतूक केले. मात्र दुसरीकडे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
सांगलीत पुन्हा ट्वीस्ट! खासदार विशाल पाटलांचा मोठा निर्णय? कोणाचं टेन्शन वाढणार?
- Tuesday November 5, 2024
- Written by Rahul Jadhav
सांगली विधानसभा मतदार संघातून जयश्री पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तासगाव शरद पवार गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक, दिवाळीचा फराळ वाटप केल्याप्रकरणी कारवाई
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
Sangli Politics : सचिन पाटील व बाळासाहेब कदम या दोघांविरोधात आचारसंहितेचा भंग केला म्हणून कलम 173 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेनंतर विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', मनोज जरांगेंसोबत भेटीगाठी
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Politics : प्रतीक पाटील यांच्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी देखील बैठकीला उपस्थित होते. जयश्रीताई पाटलांना सांगली विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सांगलीत खलबतं! जयश्रीताई पाटील उमेदवारी मागे घेणार? बंद दाराआड चर्चा काय?
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील जयश्री यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का याकडे आता सांगली काँग्रेसचे लक्ष लागले आहे.