Santosh Deshmukh Case Updates
- All
- बातम्या
-
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आठवणीने कुटुंबीय ढसाढसा रडले
- Wednesday January 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, प्रतिक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना अटक झाली आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : "संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही", CM फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन
- Tuesday January 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Family Meet CM Devendra Fadnavis : धनंजय देशमुख यांनी म्हटलं की, राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री बघतील. नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. एफआयआर आहे त्याप्रमाणे बोलणे झाले.
- marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: शरद पवार यांचे CM देवेंद्र फडणवीस यांना पत्र! संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक दावा; नेत्यांच्या सुरक्षेची मागणी
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अतिरिक्त संरक्षण देण्याची मोठी मागणी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde: राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! धनंजय मुंडे अजित पवारांना भेटण्याची शक्यता; पालकमंत्रीपदावर चर्चा होणार?
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
एकीकडे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात असतानाच आज धनंजय मुंडे हे अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात; खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागणार?
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Live Update : 'राजीनामा देण्याबाबत चर्चा नाही', अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य
- Monday January 6, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी सुधीर सांगळे अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : बीडचे वातावरण तापले! धनंजय मुंडे समर्थकांचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जे आक्रोश मोर्चे निघाले आहेत त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतली जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना समज द्या, तो आवरला नाही तर... मनोज जरांगेंचा मोठा इशारा
- Sunday January 5, 2025
- Written by Gangappa Pujari
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल
- Sunday January 5, 2025
- Written by Gangappa Pujari
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी, खेळ, शेतीविषयक ब्रेकिंग न्यूज, मुंबई पुणे नागपूरसह राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- marathi.ndtv.com
-
Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh case: 'अजितदादा क्या हुवा तेरा वादा' धसांनी मुंडेंना लक्ष्य करत परभणीचा मोर्चा गाजवला
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
धस यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. सौ चुहे खाके बिल्ली चले हज असा प्रकार धनंजय मुंडे यांच्याबाबत झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
Beed and Pune Connection: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
- Saturday January 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.