Satara Doctor Suicide News
- All
- बातम्या
-
Satara Doctor Suicide Case : 'ती' रात्री एकटीच गेली... महिला डॉक्टराच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, Video
- Wednesday October 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Suicide Case : सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटणमध्ये 28 वर्षीय महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला (Doctor Suicide Case) आता नवे वळण मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: हॉटेल रुम, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती, बदनेनं लपवलाय महत्त्वाचा पुरावा?
- Wednesday October 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे मोठा खुलासा समोर
- Wednesday October 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरच्या पोस्टमार्टेम रिपोर्टबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: मृत्यूनंतरही महिला डॉक्टरचं व्हॉट्सअॅप अॅक्टिव्ह होतं? महत्त्वाचा डेटा डिलिट? कुटुंबीयांचा गंभीर आरोप
- Tuesday October 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरचं व्हॉट्सअॅप मृत्यूनंतरही अॅक्टिव्ह असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. गोपाल बदनेच्या आत्मसमर्पणाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड
- Tuesday October 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Suicide Case : साताऱ्यामध्ये 28 वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलावून हत्या? हॉटेल भाजप नेत्याचं; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
- Monday October 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Doctor Suicide Case: जी तरुणी चार पानांचा पत्र लिहून शकते ती हातावर चार ओळी लिहून जीव का देईल? तिची सुसाईड नोट गायब केली का? याची देखील तपासणी व्हायला हवी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या 2 दिवस आधी काय घडलं? आरोपी प्रशांतच्या बहिणीने सगळं सांगितलं
- Saturday October 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीने माझ्या भावाला लग्नासाठी विचारणा केली होती, मात्र माझ्या भावाने तिला यासाठी स्पष्ट नकार दिला होता, असे प्रशांतच्या बहिणीने सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: आरोपी PSI बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलं, पोलिसांकडून शोध सुरू
- Saturday October 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Doctor Suicide Case : गोपाल बदनेचा पोलीस पंढरपुरात शोध घेत आहे. निलंबित पीएसआय गोपाल बदने यांचा शेवटचे लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक
- Saturday October 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Wowen Doctor Case: आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor case: ...तर साताऱ्यातील डॉक्टर तरुणीचा जीव वाचला असता, 4 महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?
- Saturday October 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Women Doctor Suicide: मृत महिला डॉक्टरने तक्रारीत 'पोलीस आपल्याला बीडची म्हणून त्रास देत आहेत' असा उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने आपली ही आपबीती आपल्या डॉक्टर बहिणीलाही सांगितली होती.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला फोन केला, तपासात मोठी माहिती समोर
- Saturday October 25, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिला डॉक्टरचं संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख
- Friday October 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने लिहिलेले एक सनसनाटी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या
- Friday October 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Satara Lady Doctor Writes Note On Her Hand: डॉक्टर तरुणीने काल रात्री हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येमागे पोलिसांशी झालेला वाद आणि त्यानंतर त्यांच्यावर सुरू असलेली चौकशी हे एक कारण मानले जात आहे. मात्र, या घटनेनंतर अधिक गंभीर माहिती समोर आली आहे.