School News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा अनागोंदी कारभार; 50 शाळांना मुख्याध्यापकच नाही, १७५ शिक्षकांची पदेही रिक्त
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri-Chinchwad School News: 105 पैकी मराठी माध्यमाच्या 50 शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत. सध्या काही शाळांमध्ये फक्त वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपवून कामकाज चालवले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिक हळहळलं! सहावीतील मुलीचा हार्ट अटॅकने मृ्त्यू, शाळेत जाताना चक्कर आली अन्...
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik School Girl Heart Attack Death: का इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. चिमुकलीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : महापालिकेचा हलगर्जीपणा; विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी 3 किमीची पायपीट
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या मार्गावरून एक बेस्ट बस धावते, पण ती फक्त दुपारीच उपलब्ध असते. त्यामुळे, सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते.
-
marathi.ndtv.com
-
School Mid Day Meal: राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर
- Saturday August 2, 2025
- Written by NDTV News Desk
मानक कार्यपद्धतीमध्ये शाळा व्यवस्थापन समित्या, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, शिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
राधे-राधे म्हटल्याने चिमुरडीला बेदम मारहाण, मुख्याध्यापिका ईला कोल्विनला अटक
- Friday August 1, 2025
- Written by Shreerang
प्रवीण यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण कायदा 2015 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून ईला कोल्विनला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शाळेतच झाला विद्यार्थ्याचा Heart Attack नं मृत्यू! धक्कादायक घटनेनं सर्वच हादरले
- Wednesday July 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News: बुधवारी (30 जुलै) नेहमीप्रमाणे चैतन्य हा सकाळी शाळेच्या बसने शाळेत आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर चैतन्य हा मित्रांसोबत शाळेच्या मैदानात खेळत होता
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime: सुरक्षा रक्षकाचे दुष्कृत्य! शाळकरी मुलांवर कँटिनमध्ये अत्याचार, वसईत खळबळ
- Monday July 28, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नराधम आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi School in USA: अमेरिकतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम पुरवणार, आशिष शेलार यांचे आश्वासन
- Friday July 25, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Marathi School in USA: मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात.
-
marathi.ndtv.com
-
Rajasthan School Collapse : सरकारी शाळेची इमारत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 35 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्
- Friday July 25, 2025
- Written by NDTV News Desk
Rajasthan School Collapse : ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी मुलांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी मुलांना झालावाड येथील मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime : उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक-शिक्षकांकडून सरकारची फसवणूक: 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Thursday July 24, 2025
- Written by NDTV News Desk
शाळा हे विद्येचं मंदिर असतं. शाळेत दिलेल्या शिकवणीतून विद्यार्थी भविष्यात चांगला माणूस म्हणून उभा राहू शकतो. मात्र चाळीसगावमधील एका शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकच घोटाळा करीत असल्याचं उघड झालं आहे.