Sharad Pawar Criticism
- All
- बातम्या
-
Jitendra Awhad: 'शरद पवारांनी कसं वागावं हे त्यांनी सांगू नये' आव्हाडांनी राऊतांचे कान टोचले
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही, असं आव्हाडांनी शिवसेना ठाकरे गटाला सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP Maha Adhiveshan:'भाजपचा विश्वासघात करण्याचं धाडस आता कोणी करणार नाही' अमित शहांनी ठणकावलं
- Sunday January 12, 2025
- Written by Rahul Jadhav
शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते. पण त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत. पण आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवणार आहोत असं अमित शहा म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला नाही' विखेंच्या गडात पवारांची फटकेबाजी
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
शिर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवारांनी सभा घेतली.या सभेत शरद पवारांनी विखे पाटलांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
-
marathi.ndtv.com
-
'सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी' पवार- भुजबळांत जुंपली
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
भुजबळांच्या घोटाळ्यांवरही पवारांनी बोट ठेवत त्यांचा पराभव करण्याचे आवाहन केले. पवारांच्या सभेनंतर छगन भुजबळांनीही पवारांचे सर्व आरोप खोडत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी येवल्यात सभा घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
स्वच्छ प्रतिमा असलेला, उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचा लौकीक होता. अशा नेत्यासंबंधी उलटसुलट चर्चा होणे हे असंवेदनशील पणाचे लक्षण आहे असे शरद पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी विखे पाटलांची उडवली खिल्ली, एक प्रश्न अन् सर्वच हसले
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
अहमदनगर हा तसा विखे पाटलांचा गड. विखे पाटील कोणत्याही पक्षात असो त्यांची अहमदनगर जिल्ह्यावरची पकड काही सुटू दिली नाही. शरद पवार आणि विखे पाटील याचे वैर तर खुप जुने आहे. दोघे ही एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.