Shirdi News Today
-
{
- All
- बातम्या
-
Shirdi News: शिर्डीत नव्या भोंदूबाबा अशोक खरातला अटक, सांगलीच्या कपलला आला भयानक अनुभव, सर्व कारनामे उघड
- Monday June 15, 2026
- Written by Naresh Shende
नाशिकमधील ‘कॅप्टन’ म्हणून चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूबाबावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? मंदिरातील 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
- Sunday June 14, 2026
- Written by Naresh Shende
उन्हाळी सुटीचा आज अखेरचा रविवार असल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.राज्यासह देशभरातील विविध भागांतून हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: साईबाबांना 1 कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण, 'या' साईभक्ताची शिर्डीसह देशभरात रंगलीय चर्चा
- Friday May 29, 2026
- Written by Naresh Shende
शिर्डीच्या साईदरबारात श्रद्धा,भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.सोन्याचे दर सातत्याने वाढत असतानाही साईभक्तांच्या श्रद्धेसमोर महागाईचं गणित फिकं पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: आताच अलर्ट व्हा! साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांची होतेय लूट, शिर्डीत काय-काय घडतंय?
- Monday May 25, 2026
- Written by Naresh Shende
साईनगरी शिर्डीत साईभक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांविरोधात आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलंय.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीत 'या' तारखेला देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- Friday May 22, 2026
- Written by Naresh Shende
शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.