Shiv Sena News
-
{
- All
- बातम्या
-
Shiv sena News: दोन्ही शिवसेना एक होणार? नवा पॅटर्न गाजणार? ठाकरेंच्या 'या' बड्या नेत्याने घेतला पुढाकार
- Tuesday January 20, 2026
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी वेळीच जागे व्हावे. दोन्ही शिवसेना एकत्र करून भाजप समोर आव्हान उभे करावे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: 'अशी मुलाखत जगात पहिल्यांदाच', अडचणीत सापडलेले कदम 'त्या' मुलाखतीबाबत काय म्हणाले?
- Sunday July 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे यांनी ‘शिंदे चोरीने भेटतात’ अशा प्रकारचा टोला लगावला होता.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: एकनाथ शिंदेंनी घेतली वादग्रस्त मंत्री- आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्ही ही तसच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार
- Sunday July 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: कर्नाटकात ST चालकाला काळं फासलं, शिवसैनिकांची गांधीगिरीकरत कर्नाटकच्या चालका बरोबर...
- Sunday March 2, 2025
- Written by Rahul Jadhav
चालक वाहकांचा अपमान होत आहे. यापुढे जर असा घटना घडल्या तर कर्नाटकच्या गाड्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
'छत्रपतींचा पुतळा कोसळला फडणवीसांनी माफी का मागितली नाही?' ठाकरेंचा पलटवार
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या गुर्मीत माफी मागितली. अजित पवारांनी माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीसांनी माफी का मागितली नाही असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंना विकास हवा की नको? धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन राहुल शेवाळेंचे विरोधकांवर गंभीर आरोप
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कामं नाही केवळ फोडाफोडीचं राजकारण, राहुल शेवाळेंच मतदारसंघाकडे दुर्लक्ष; निवडणुकीपूर्वी मतदारांनी मांडली व्यथा
- Thursday March 14, 2024
- NDTV
क्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील नागरिकांना फोडाफोडीचं राजकारण पटलं नाही आणि या कारणामुळे या मतदारसंघातील लोक शेवाळेंवर नाराज असल्याचं या भागातील लोकांशी संवाद साधल्यानंतर स्पष्ट झालं.