Shivsena Eknath Shinde
-
{
- All
- बातम्या
-
Ambarnath News: अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला, थेट आमदार बालाजी किणीकरांवर निशाणा
- Saturday August 1, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde Exclusive: "आम्ही तोडणारे नाही जोडणारे आहोत!" 'ऑपरेशन टायगर'वर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- Tuesday July 28, 2026
- Reported by Shreerang, Written by Pravin Vitthal Wakchoure
'ऑपरेशन टायगर'नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्ही मराठीला Exclusive मुलाखत दिली. "आम्ही तोडणारे नाही तर जोडणारे आहोत," असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाण्यात 'शिंदे' गटाला मोठा धक्का! बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा चव्हाण यांचं नगरसेवक पद धोक्यात
- Monday June 22, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'चा एकनाथ शिंदेंना कसा होणार फायदा? राज्यात आणि केंद्रात वजन वाढणार
- Thursday June 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित 'ऑपरेशन टायगर' मुळे शिवसेना (UBT) पक्षाचे काही खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena UBT PC: "3 मिनिटांत 4 वेळा साईबाबांची शपथ", संजय राऊत संतापले, दिला थेट इशारा
- Wednesday June 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena UBT PC: शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या कथित बंडखोरीच्या आणि एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांना कडक इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC News : शिवसेना गटनेते विश्वनाथ राणेंचा 'या' आमदाराला घरचा आहेर, केडीएमसी महासभेत राजकीय खडाजंगी
- Monday June 15, 2026

कल्याण-डोंबिवलीच्या महासभेत पुनर्वसन धोरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: राज्यात सत्तेचा अजब खेळ, भाजपापाठोपाठ शिवसेनेचाही AIMIM बरोबर युती, परळीत अक्रितच घडलं!
- Friday January 9, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Shiv Sena Shinde Group Ally with AIMIM: राज्याच्या राजकारणात सध्या कोणता पक्ष कुणासोबत जाईल आणि कोणती नवी युती आकाराला येईल याचा नेम नाही.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे-शिंदे गटाची युती? गुप्त बैठकांची राज्यभर चर्चा
- Friday November 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sindhudurg Political News: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत, भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेसेना हे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde in Delhi: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Eknath Shinde in Delhi : एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : भुजबळांच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर 'मांडी'ची आठवण; शिंदे-फडणवीसांवर 'सामना'तून टोलेबाजी
- Wednesday May 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मात्र आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एण्ट्रीने स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं
- Sunday December 15, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena Minister List : शिंदेंच्या शिवसेनेकडून 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या भावी मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 3 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी
- Friday December 13, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी 'NDTV मराठी' च्या हाती आलीय. त्यानुसार यापूर्वी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 3 जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं
- Thursday November 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांना याबाबत म्हटलं की, भांडूप विधानसभेच्या जागेबाबत आमचं राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं. राज ठाकरेंनी म्हटलं होतं अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढवतील, आम्ही त्याबाबत सकारात्मक विचारही केला होता.