Shivsena Shinde Group
- All
- बातम्या
-
शिंदेंच्या आमदाराच्या विजयी मिरवणुकीत राडा! दोन गट भिडले; तरुणांमध्ये तुफान हाणामारी
- Thursday November 28, 2024
- NDTV
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. या विजयानंतर पाडवी यांच्याकडून विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
'प्रणिती शिंदे विश्वासघातकी, तुझ्या बापालाही...', काँग्रेस- ठाकरे गटात वाद पेटला
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
शिंदेंच्या या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त करत सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन केले.
- marathi.ndtv.com
-
Shivsena Candidate List : शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?
- Wednesday October 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena First List : पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, उदय सामंत, दिपास केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले अशी शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावे आहेत.
- marathi.ndtv.com
-
रक्षाबंधनानिमित्त ठाकरे-शिंदे गट एकत्र; बहिणीने बांधली मशालीची राखी, आमदार भावाचंही गिफ्ट चर्चेत
- Monday August 19, 2024
- Edited by NDTV News Desk
किशोर पाटील यांनीही धनुष्यबाण चिन्ह असलेल्या बॅगमधून वैशाली सूर्यवंशी यांना रक्षाबंधनाची भेट दिली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंत केले.
- marathi.ndtv.com
-
शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जेंचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना धक्का
- Sunday August 11, 2024
- Written by NDTV News Desk
अनिता बिर्जे यांनी शिवसेनेला तळगाळात पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.