Social Media Influencer
-
{
- All
- बातम्या
-
Trending Video: प्रेमात धोका, होणाऱ्या नवऱ्याने घेतला बदला..सोशल मीडिया स्टार रोनिशाने उचललं टोकाचं पाऊल
- Thursday May 28, 2026
- Written by Naresh Shende
जम्मूची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोनिशाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिने होणाऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप केले.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घराबाहेर गोळीबार; 2 राऊंड फायर, ठाण्यात खळबळ
- Saturday March 7, 2026
- Written by Gangappa Pujari
याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Video: "लग्नानंतरही पासवर्ड..", बेडरूम उघडलं नाही, नवीन घराचं बाथरूम पाहून Youtuber सौरव जोशीची पत्नी थक्क
- Friday December 19, 2025
- Written by Naresh Shende
यूट्यूबर सौरव जोशीची पत्नी अवंतिका भट्ट त्यांचं नवं घर पाहून आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला फसवलं, विचित्र भीती दाखवून 50 लाख लुटले
- Thursday October 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अझीम अहमदने आपली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश केला होता. 2017 मध्ये सुरू झालेल्या त्याच्या पहिल्या इंस्टाग्राम पेजला कोविड लॉकडाऊन दरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: सुवर्णसंधी! तुम्हीही कंटेट क्रिएटर व्हा अन् लाखोंची कमाई करा; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Tuesday October 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Government social media influencer Corse: तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये (Job-oriented skills) देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत आधुनिक आणि महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Supreme Court: खबरदार! सोशल मीडियावर कंटेटच्या नावाखाली भंकस कराल तर... सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
- Tuesday August 26, 2025
- Written by Gangappa Pujari
न्यायमूर्ती कांत म्हणाले की, अपंग व्यक्तींबद्दल असंवेदनशील विनोद करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संवैधानिक उद्दिष्ट "पूर्णपणे उद्ध्वस्त" केले गेले.
-
marathi.ndtv.com
-
Kirti Patel: बिल्डरला दारु पाजली, हनीट्रॅपमध्ये अडकवलं अन्... रीलस्टार कीर्तीचा भयंकर कारनामा
- Thursday June 19, 2025
- Written by Gangappa Pujari
कीर्ती पटेलविरुद्ध गेल्या वर्षी 2जून रोजी सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि काही काळानंतर न्यायालयाने तिच्याविरुद्ध वॉरंटही जारी केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: चुकीचा स्पर्श केला.. रीलस्टार मानसीने तरुणाच्या थेट थोबाडीत मारली, पाहा VIDEO
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
InFluencer Mansi Survase Viral Video: प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दुसरीकडे काही जण हा सर्व प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट केल्याचेही म्हटले आहे.