Solapur Loksabha 2024
-
{
- All
- बातम्या
-
शिंदे की सातपुते? प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अंगावर फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज, 'तिनं' असं का केलं?
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
श्रीदेवी फुलारे फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी त्या अलिशान गाडीतून खाली उतरल्या. मात्र त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी फाटकीच साडी का घातली याचा खुलासा केला.