Solapur Politics
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! अखेर भाजप- काँग्रेसची युती, कारण काय?
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur APMC Market Election: या निवडणुकीची अन् युतीची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Solapur Politics : सहकार लुटून खाल्ला अन् आता तत्त्वज्ञान सांगतात; राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. हे केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच शक्य झाले आहे, असंही राम सातपुते यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना दे धक्का! बडा नेता फोडला, सोलापूरात राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल. असा तर्क आहे.
-
marathi.ndtv.com
-
Revanth Reddy: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील स्मारकासाठी दिला 1 कोटीचा निधी, प्रकरण काय?
- Tuesday March 11, 2025
- Written by Rahul Jadhav
रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मार्कंडे महाराजांच्या स्मारकासाठी 1 कोटीच्या निधीची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion : सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाची हुलकावणी? तीन तगडे आमदार असताना मंत्रिपद नाहीच
- Sunday December 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur Politics : 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रिपद मिळालं होतं.
-
marathi.ndtv.com
-
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
2021 पासून सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेणारे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
EVM विरोधी आंदोलन पेटणार? शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा मारकडवाडीला जाणार
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
शरद पवार मारकडवाडीत येण्यापूर्वीच संपूर्ण मारकडवाडीत ईव्हीएम हटाव देश बचाओ...अशा आशयाचे पोस्टर लागले होते.
-
marathi.ndtv.com
-
सोलापूर जिल्हा बँक प्रकरणात मोठी कारवाई! विजयसिंह मोहिते पाटलांसह दिग्गजांना दणका; वसुलीचे आदेश निघाले
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी हे आदेश जारी केले असून माजी उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
9 निवडणुका, 6 चिन्हे अन् 7 व्यांदा विधानसभेत; 'या' आमदाराने केला अनोखा राजकीय विक्रम
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
तब्बल सहा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवून सातव्यांदा विधानसभेत पोहचण्याचा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केला आहे. लोकातले चिन्ह चांगले असले की निवडणूक चिन्हा ची काळजी करायची नसते, असं ते म्हणतात.
-
marathi.ndtv.com
-
'प्रणिती शिंदे विश्वासघातकी, तुझ्या बापालाही...', काँग्रेस- ठाकरे गटात वाद पेटला
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
शिंदेंच्या या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त करत सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन केले.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे भाजपची बी टीम; ठाकरे गटाचा नेता भडकला
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असं आवाहन देखी शरद कोळी यांना केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सोलापुरात 'सांगली पॅटर्न', अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना धक्का; काँग्रेसची अपक्षाला साथ
- Wednesday November 20, 2024
- Written by Gangappa Pujari
सुशिलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडगी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Politics : वाजत-गाजत मोठं शक्तीप्रदर्शन, मात्र अर्ज न भरताच परतावं लागलं; काँग्रेस उमेदवारासोबत नेमकं काय घडलं?
- Tuesday October 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur South VidhanSabha : सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसने दिलीप माने आणि शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगला होता.