St Corporation
- All
- बातम्या
-
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Women Safety : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनाच बसमधून दिलं उतरवून; ST कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य
- Wednesday July 9, 2025
- NDTV
राज्य सरकार महिला सन्मानाचे गोडवे गात असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच बसमधून जबरदस्तीने उतरवून दिल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: एस.टी महामंडळाची सल्लागार संस्था K.P.M.G. च्या सल्लागारांविरुद्ध कारवाई होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
ST Pass : आता शाळा-कॉलेजात ST बसचा पास मिळणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST Bus : एसटीच्या लांब पल्ल्याच्या रोज 764 नवीन फेऱ्या धावणार, उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- Thursday March 27, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
ST Bus : उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर 15 एप्रिल,2025 पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST Corporation : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे ST तोट्यात, परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Transport Minister pratap sarnaik : महिलांना एसटी प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सवलत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना तर एसटीचा प्रवास मोफत आहे.
-
marathi.ndtv.com
-
लाल परी झाली मालामाल; नोव्हेंबर महिन्यात विक्रमी उत्पन्न, मात्र तरीही तिकीट दरवाढीची शक्यता
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
कुणाच्याही खिशाला परवडणारी आणि सर्वसामान्यांना गावोगावी पोहोचवणारी लाल परी आता मालामाल झाली आहे.