State Government
- All
- बातम्या
-
Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
State Government Employee Pension Scheme : राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत (एनपीएस) सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 24 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या 'यूपीएस' अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dance Bar News: राज्यात पुन्हा छमछम? डान्सबार संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाची चर्चा
- Tuesday February 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dance Bar News : डान्सबारच्या नवीन नियमावलीत डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही. डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी या संदर्भातही बदल करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : आजपासून 'लाडक्या बहिणीं'च्या घरात जाऊन होणार पडताळणी; 'हा' निकष मोडला तर दरमहिन्याचे पैसे बंद!
- Tuesday February 4, 2025
- Written by NDTV News Desk
Mukhyamantri mazi ladki bahin yojana : आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यावेक्षीका लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी करतील.
-
marathi.ndtv.com
-
Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?
- Wednesday December 25, 2024
- Reported by Jitendra Dixit, Onkar Arun Danke
मंत्रालयातील एक रुम घेण्यास कोणताही मंत्री तयीार नाही. या खोलीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या रुममध्ये बसणाऱ्या मंत्र्याचं पद जातं किंवा तो मृत्यू पावतो, असं मानलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज? भाजपकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु
- Tuesday November 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Eknath Shinde : महायुतीत कोणतंही नाराजीनाट्य घडू नये, यासाठी समोपचारानं मार्ग काढण्याचं काम सुरू आहे. विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले तब्बल 34 निर्णय, कुणाला होणार फायदा?
- Friday October 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत तब्बल 34 निर्णय घेतले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी मंजूर
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येसाठी रवाना
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले 60 वर्षांवरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईच्या डबेवालांना राज्य सरकारचं गिफ्ट; स्वस्तात मिळणार हक्काचं घर
- Friday September 13, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला 25 लाखात ही घरे दिली जाणार आहेत. डबेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पुढील 3 वर्षात पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : 'एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर', औद्योगिक न्यायालयाचे सरकारला संप मिटवण्याचे आदेश
- Tuesday September 3, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कामगार संघटनांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली.
-
marathi.ndtv.com
-
Laapataa Ladies महाराष्ट्रात 3 वर्षांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता !
- Thursday August 22, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Laapataa Ladies : महाराष्ट्रात 3 वर्षांमध्ये 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,00,842 प्रकरणे समोर आली आहेत
-
marathi.ndtv.com
-
राज्याचे नवे पर्यटन धोरण जाहीर; 18 लाख रोजगार निर्मिती होणार
- Thursday July 18, 2024
- Edited by NDTV News Desk
ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगांसाठी होम स्टे, ॲग्रो टुरिझम या स्पर्धा विभागनिहाय राबविण्यात येणार आहेत. या धोरणामुळे राज्याचा देशातील राज्यांमध्ये अग्रेसर राज्य श्रेणीत समावेश होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी समूह फक्त विकासक, धारावीची जमीन राज्य सरकारला हस्तांतरित होणार, सूत्रांच्या हवाल्याने PTI चे वृत्त
- Sunday June 16, 2024
- PTI
धारावीच्या रहिवाशांना धारावीतून बाहेर काढले जाईल आणि बेघर केले जाईल, असे आरोप केले जात आहे. यातून लोकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण केली जात आहे.