Sudhakar Badgujar Joins Bjp
- All
- बातम्या
-
Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा
- Tuesday June 17, 2025
"मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थानाचं काम आहे. आपत्ती आली तर ते मार्ग काढतात", असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी गिरीश महाजनांचे कौतुक केले.
-
marathi.ndtv.com
-
Political news: कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश देणार का ? विरोधकांनी घेरलं
- Tuesday June 17, 2025
कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही असा आरोप काँग्रेसनेही केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: दाऊद इब्राहिम, छोटा शकीलही भाजपमध्ये येणार, प्रचार करणार! संजय राऊतांकडून टीकेचा बाण
- Tuesday June 17, 2025
दाऊद गँगशी कनेक्शन असलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar: डी गँग कनेक्शनचे आरोप हवेत विरले! अखेर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश
- Tuesday June 17, 2025
सीमा हिरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार की नाही? बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम वाढला
- Tuesday June 17, 2025
भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या पक्षप्रवेशाची माहिती आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स ते अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप, भाजपमध्ये एन्ट्री करणारे सुधाकर बडगुजर कोण?
- Tuesday June 17, 2025
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या मुलावरही मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याचं सांगितलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: स्थानिक नेत्यांचा विरोध डावलत सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार
- Tuesday June 17, 2025
सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्टी देणार याची चर्चा सुरू झाली.