Sunil Tatakare
- All
- बातम्या
-
' तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर' शिंदेंचे आमदार असं का बोलले?
- Tuesday November 5, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनिल तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. हा वेळीच कापला पाहीजे. नाही तर महायुती खराब होईल अशी टीका ही महेंद्र थोरवे यांनी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'...तर भविष्यात विधानसभा लढणार नाही' तटकरेंसाठी कदमांची शपथ
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम पुढे सरसावले आहेत. त्यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंसाठी शिवसेनेच्या योगेश कदम यांनी पण केलाय. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारीच ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'
- Wednesday April 17, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपली भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात मनसे महायुतीच्या उमेदवाराता प्रचार 'मनसे' करणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.