Supreme Court News
- All
- बातम्या
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jacqueline Fernandez : जॅकलिनला मोठा धक्का, 200 कोटी फसवणूक प्रकरणात दिलासा नाहीच!
- Monday September 22, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आता सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Madhuri Elephant Vantara: सुप्रीम कोर्टाचा वनताराला दिलासा, 'माधुरी हत्तीण' प्रकरणी क्लीन चिट
- Tuesday September 16, 2025
- Written by NDTV News Desk
Nandani Mutt Madhuri Elephant Vantara: जामनगर येथील रिलायन्सच्या रिफायनरी परिसरात हजारो एकरांवर पसरलेला वनतारा हा आता जगातील सर्वात मोठ्या खासगी प्राणी काळजी केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो
-
marathi.ndtv.com
-
KDMC News : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर? 27 गावांच्या मागणीमुळे नवा पेच
- Friday September 5, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aadhar Card : मतदार पुनरीक्षण प्रक्रियेसाठी आधार कार्डही ग्राह्य धरले जाणार
- Friday August 22, 2025
- Written by Shreerang
Bihar SIR: सर्वोच्च न्यायालयाने सर्व 12 राजकीय पक्षांना या निर्णयाची माहिती देण्यास आणि कोर्टात एक स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने या प्रकरणावर आपली नजर कायम राहील असे आश्वासनही दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stray dogs case : भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; धक्कादायक आकडेवारी आली समोर
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, काही पशुप्रेमी लोक भटक्या कुत्र्यांना मांसाहारी अन्न देतात, ज्यामुळे ते अधिक हिंसक होतात. या हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली तत्काळ भटके कुत्रेमुक्त करा! सुप्रीम कोर्टाचा कडक शब्दात आदेश
- Monday August 11, 2025
- Written by Shreerang
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रेबीजमुळे दरवर्षी जगभरात सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी 36 टक्के मृत्यू भारतात होतात.
-
marathi.ndtv.com
-
गोरेगाव-मोतीलाल नगरमधील नागरिकाचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुनर्विकास प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील
- Tuesday July 29, 2025
- Written by NDTV News Desk
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने जनकल्याणकारी समिती आणि मोतीलाल नगर रहिवासी संघाच्या विशेष याचिका फेटाळून लावल्या.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Hindi Row: राज ठाकरेंवर FIR दाखल करा, थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; प्रकरण काय?
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Supreme Court: ललिता कुमारी निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Supreme Court : वैवाहिक प्रकरणांमध्ये पती-पत्नीच्या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग वापरले जाऊ शकतात: सुप्रीम कोर्ट
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
Supreme Court : न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
-
marathi.ndtv.com
-
Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार
- Sunday July 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ex CJI DY Chandrachud News: निवृत्तीनंतरही EX CJI चंद्रचूड यांना बंगल्याचा मोह! सुप्रीम कोर्टाचे केंद्राला पत्र; प्रकरण काय?
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
पत्रात सरकारने माजी सरन्यायाधीशांना त्यांचे जुने निवासस्थान रिकामे करण्यास उद्युक्त करावे अशी विनंती करण्यात आली आहे.