Techie
- All
- बातम्या
-
Viral News: केवळ 3 वर्षांचा अनुभव आणि थेट 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी; तरुणाचे नशीब कसं चमकलं जाणून घ्या ?
- Sunday October 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Viral News: वैभव अग्रवाल नावाच्या एका सोशल मीडिया युजरने त्याच्या मित्राची यशोगाथा सांगणारी पोस्ट शेअर केलीय. त्याच्या मित्राला 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी कशी मिळाली? याची माहिती त्याने शेअर केलीय.
-
marathi.ndtv.com
-
"तू काळी आहेस", हुंड्यासाठी सॉफ्टवेयर इंजिनियर तरुणीचा छळ, कंटाळून संपवलं आयुष्य
- Friday August 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिल्पाच्या कुटुंबाने तिच्या सासरच्या मंडळींवर तिच्या रंगावरूनही टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, तिच्या सासूने कथितपणे म्हटले होते की, "तू काळी आहेस आणि माझ्या मुलासाठी चांगली जोडी नाहीस.
-
marathi.ndtv.com
-
Infosys Engineer : इन्फोसिस इंजिनिअरनं शौचालयातील महिलेचा बनवला Video, भयंकर प्रकार पाहून सर्वच हादरले
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Infosys Engineer: बंगळूरुमधील इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेकी) कार्यालयाच्या शौचालयात एका महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रोज 12-14 तास काम, विकएंडलाही सुट्टी नाही; 'CEO'च्या मानसिक छळामुळे कर्मचारी बेशुद्ध पडला
- Saturday June 21, 2025
- Written by Shreerang
एका कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या ठिकाणचा भयानक अनुभव शेअर करण्यासाठी Reddit चा आधार घेतला या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याच्या CEO ने इतक्या वाईट प्रकारे आरडाओरडा केला की, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
बंगळुरुतील इंजिनिअर अतुल सुभाषची पत्नी Nikita Singhania कोण आहे? सोशल मीडिया तिच्यावर संतप्त का?
- Wednesday December 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Atul Subhash Case : बंगळुरुमधील AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनं संपूर्ण देशात खळबळ उडालीय. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया (Nikita Singhania) आणि त्याच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत.