Test Match
- All
- बातम्या
-
IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 10 विकेट्सने पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत
- Sunday December 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारताने ऑस्ट्रेलियासमोर 19 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
- marathi.ndtv.com
-
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांंधून उतरले मैदानात, 2 कारणं आली समोर
- Friday December 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IND vs AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितसोबत आश्विन आणि शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आलं. परंतु भारताच्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. मिचेल स्टार्कने पहिल्याच बॉलवर यशस्वी जैस्वालला माघारी धाडलं.
- marathi.ndtv.com
-
IND vs AUS, Pink Ball Test: कधी सुरु होणार डे-नाईट टेस्ट? कशी असेल Playing 11? वाचा सर्व माहिती
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
IND vs AUS Pink ball Test match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच शुक्रवारपासून (6 डिसेंबर) अॅडलेडमध्ये सुरु होत आहे. ही टेस्ट डे-नाईट होणार असून पिंक बॉलनं खेळली जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
बुमराह आणि कंपनीची 'यशस्वी' कामगिरी, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
- Monday November 25, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पहिल्या डावात 5 विकेट टीपणाऱ्या बुमराहने 3 विकेट घेतल्या असून त्याचा साथीदार मोहम्मद सिराज याने देखील 3 विकेट घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
- marathi.ndtv.com
-
BGT 2024 IND vs AUS 1st TEST: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात, टीम इंडियात 2 खेळाडूंचे पदार्पण
- Friday November 22, 2024
- Written by NDTV News Desk
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झालेली आहे. पर्थमध्ये होत असलेल्या पहिल्या सीरिजसाठी टीम इंडीयामध्ये नव्या दोन खेळाडुंनी पदार्पण केले आहे.
- marathi.ndtv.com
-
IND vs AUS 1st Test: कधी सुरु होणार मॅच, कुठे पाहणार Live, कशी असेल Playing 11, वाचा सर्व माहिती
- Thursday November 21, 2024
- Edited by Onkar Arun Danke
India vs Australia 1st test preview : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरु होत आहे. टीम इंडियासाठी ही सीरिज 'करो वा मरो' स्वरुपाची आहे.
- marathi.ndtv.com
-
'मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, दरवर्षी बेनिफिट...' सुनील गावस्करांची कॉमेंट्री दरम्यान टोलेबाजी
- Friday September 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sunil Gavaskar on Mumbai Potholes : ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्रीच्या दरम्यान केलेल्या टोलेबाजीची चांगलीच चर्चा सुरु आहे.
- marathi.ndtv.com
-
IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Bangladesh 1st Test : ऋषभ पंत आणि लिटन दास भर मैदानात एकमेकांशी वाद घालत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
91 वर्षांच्या इतिहासात भारतीय क्रिकेटवर लागला सर्वात मोठा कलंक, लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद
- Friday September 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
AFG vs NZ Greater Noida Test Match Called Off: अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच अखेर शुक्रवारी रद्द झाली