Uber Driver
- All
- बातम्या
-
Ola-Uber बुक करतानाच महिलांना निवडता येणार फिमेल ड्रायव्हर! टिप देण्याच्या नियमांतही बदल, वाचा A - Z माहिती
- Friday December 26, 2025
Female Driver Option in Ola and Uber Apps : आता ओला किंवा उबरने प्रवास करताना महिलांना सुरक्षेची अधिक खात्री मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral News: कॅब ड्रायव्हरचे प्रवाशाच्या प्रश्नाला अजब उत्तर; एका मेसेजमुळे राइड देखील केली रद्द
- Tuesday December 9, 2025
अनेक युजर्सनी ड्रायव्हरबद्दल सहानुभूती दर्शवली, कारण बंगळूरमधील वाहतूक, बराच वेळ थांबावे लागणे आणि दोन्ही बाजूंच्या वाढत्या तणावामुळे ड्रायव्हर्सची मन:स्थिती कशी असते, यावर अनेकांनी मत व्यक्त केले.
-
marathi.ndtv.com
-
Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण
- Thursday November 20, 2025
इंस्टाग्रामच्या @yogitaarathore या अकाऊंटवर शेअर केलेल्या 'रील'मध्ये तरुणीने सांगितले की, ती Uber बुक करून बंगलुरू विमानतळाकडे जात होती. प्रवासादरम्यान ती आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती.
-
marathi.ndtv.com
-
Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!
- Sunday November 2, 2025
Australian Woman Praised Uber Driver Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन महिलेनं भारतीय कॅब ड्रायव्हरचं खूप कौतुक केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज
- Friday October 24, 2025
भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. डिसेंबरमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणार असली तरी, नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये तिचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये 650 चालक/वाहन मालक सहभागी होतील.
-
marathi.ndtv.com
-
Uber ड्रायव्हरने तरुणीला कॉलेजला सोडलं,पण नंतर घडला विचित्र प्रकार, मुलीनं WhatsApp चे स्क्रीनशॉट केले व्हायरल
- Saturday October 11, 2025
Uber Driver Whatsapp Chat Viral : कॅब ड्रायव्हर आणि राईड बुक करणाऱ्या कस्टमरचं नातं प्रवास सुरु होण्यापासून ते प्रवास संपेपर्यंतच असतं. पण एका ड्रायव्हरने तरुणीला व्हाट्सअॅपवर विचित्र मेसेज केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
OLA Uber: ओला-उबरचे भाडे आता सरकारच्या हातात? 'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती
- Friday October 10, 2025
Maharashtra Aggregator Rules 2025: या नियमांमुळे ओला (Ola), उबर (Uber) सारख्या टॅक्सी सेवांसह ई-रिक्षा (E-rickshaws) आणि बाईक-टॅक्सी (Bike-taxi) सेवांसाठी नवीन आणि कठोर नियम लागू होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik : तुम्हीही ओला-उबरच्या मनमानी भाड्याने हैराण आहात का? वाचा परिवहन मंत्र्यांनी काय केले
- Thursday August 21, 2025
Strict action on Ola Uber cab drivers : प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती
- Monday July 28, 2025
Pratap Sarnaik: राज्य सरकार अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : कारमध्ये बसताच उबर चालक म्हणाला, पाकिस्तानात असतीस तर तुला किडनॅप केलं असतं!
- Saturday May 18, 2024
उबर चालकाने त्याच्या गाडीत बसलेल्या महिलेला म्हटले की जर ती पाकिस्तानात असती तर त्याने आतापर्यंत तिला किडनॅप केले असते. असं सांगितलं जात आहे की हा चालक मूळचा पाकिस्तानातील आहे.