Us Immigration
- All
 - बातम्या
 
- 
                                            
                                                                                                       Video : रस्त्यावर घरंगळत गेले शीर, आरोपीने उचलून फेकले कचरापेटीत; भारतीय मॅनेजरच्या हत्येने अमेरिका हादरली
- Friday September 12, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
Indian Man Beheaded in Front of Wife in Texas : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका 50 वर्षीय भारतीय मोटेल व्यवस्थापकाची पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आली.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       Truck Drivers : अमेरिकेत विदेशी ट्रक चालकांवर बंदी; भारतीय हरजिंदर सिंगची जगभर चर्चा
- Friday August 22, 2025
 - Written by Pravin Vitthal Wakchoure
 
अमेरिकेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या विदेशी ट्रक चालकांमुळे अमेरिकेतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, तसेच स्थानिक ट्रक चालकांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे, असे रुबियो यांनी म्हटले आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय?
- Thursday March 6, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       US Gold Card : अमेरिकन नागरिकत्वाला जगभरात सर्वाधिक महत्त्व का? डोनाल्ड ट्रम्प ते विकत का आहेत?
- Wednesday February 26, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
US citizenship Gold Card : जगभरात अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी वाट्टेल तो खटाटोप करण्यास ते तयार असतात.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       अंधारी कोठडी, 45 किलोमीटर पायी चालले, अमेरिकेत कसे पोहोचले? भारतीयांच्या 'डंकी' प्रवासाची थरारक कहाणी
- Thursday February 6, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
Indians deported from US : अमेरिकेतून भारतामध्ये परतलेल्या 104 भारतीयांनी ते तिथं कसं गेले याचा जीवघेणा अनुभव सांगितला आहे.
-  
 marathi.ndtv.com 
 - 
                                            
                                                                                                       S. Jaishankar अमेरिकेनं लष्करी विमानातून भारतीयांना का पाठवलं? जयशंकर यांचा राज्यसभेत मोठा खुलासा
- Thursday February 6, 2025
 - Written by Onkar Arun Danke
 
S. Jaishankar Statement on Deportation : अमेरिकने त्यांच्या देशात बेकायदेशीर पद्धतीनं राहणाऱ्या नागरिकांना परत पाठवण्याची ही पहिलीच घटना नाही, असं केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं.