Uttarakhand News
- All
- बातम्या
-
Viral Video : रीलच्या नादात गेला जीव; व्हिडीओ बनवताना व्यक्ती पाण्यात गेला वाहून
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी 40 वर्षीय विकास त्याचे मित्र प्रमोद कुमार, सागर, विवेक त्यागी यांच्यासोबत हरिद्वारला गेले होते. हे सर्व गोविंदपुरी घाटावरील गंगा कालव्यात आंघोळीसाठी पोहोचले.
-
marathi.ndtv.com
-
Kempty Falls : धबधब्यामध्ये तरुणांची मजामस्ती, तितक्यात गर्दीत शिरला साप; पर्यटकांची पळापळ... धक्कादायक Video
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना जंगले आणि धबधब्यांजवळ जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही प्राण्याजवळ जाणे टाळा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rachita Juyal : जबरदस्त कामगिरी करणाऱ्या IPS रचिता जुयाल यांचा राजीनामा, नोकरीच्या 10 वर्षात VRS साठी अर्ज
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
IPS अधिकारी रचिता यांनी अचानक घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर सर्वच स्तरातून सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Keadarnath helicopter crashed : मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्सचे होते, जे रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते.
-
marathi.ndtv.com
-
Badrinath Avalanche: बद्रीनाथमध्ये भीषण दुर्घटना! हिमस्खलनात 57 मजूर दबले; 16 जणांची सुटका
- Friday February 28, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओच्या टीम घटनास्थळी आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bamboo salt: 1 किलो मिठाची किंमत 20 ते 30 हजार रुपये, या मिठाचं वैशिष्ट्य ऐकून तुम्ही व्हाल हैराण
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
बांबू सॉल्ट म्हणजे हे कोरियन मिठाचाच एक प्रकार आहे. या प्रकारचे मिठ सर्वात आधी कोरियामध्येच तयार केले गेले.
-
marathi.ndtv.com
-
Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना
- Sunday February 9, 2025
- Written by NDTV News Desk
Aarushi Pokhriyal Nishank fraud of 4 crores : माजी मुख्यमंत्र्यांची लेक चित्रपटात काम करू इच्छित असून सोशल मीडियावर तिचे मोठे चाहते आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Uniform Civil Code 'या' राज्यात लागू झाला समान नागरी कायदा, लग्न ते घटस्फोटापर्यंत काय होणार बदल?
- Monday January 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसीमध्ये लग्न, घटस्फोट, उत्तराधिकार आणि लिव्ह-इन साठी कायदे आहेत. अन्य देशातील राज्यांपासून हे कायदे वेगळे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand Bus Accident : उत्तरखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 22 जणांचा मृत्यू
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
बसमध्ये 45 हून अधिक प्रवासी होते. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून उड्या मारल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी आपोआप बसमधून बाहेर फेकले गेले.
-
marathi.ndtv.com
-
हिच 'लायकी'; फरार गुन्हेगारांवर 5 रुपयांचं बक्षीस, दबंग अधिकाऱ्याची हटके कारवाई
- Wednesday October 23, 2024
- Written by NDTV News Desk
एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांवर पाच-पाच रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे, याचे पोस्टरही गावभरात लावण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतील केदारनाथ मंदिर हिंदू परंपरेचा अपमान? का होतोय विरोध?
- Monday July 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kedarnath temple in Delhi : दिल्लीतील बुराडीमध्ये होणाऱ्या 'श्री केदारनाथ धाम' मंदिराला जोरदार विरोध होत आहे. या विषयावर उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी सरकार बॅकफुटवर आलंय.
-
marathi.ndtv.com
-
निसर्ग कोपला; अख्खा डोंगर खचला, धडकी भरवणारा VIDEO
- Wednesday July 10, 2024
- Edited by NDTV News Desk
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पाताळगंगा परिसरात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर डोंगराचा मोठा भाग खचला आहे. दरड कोसळल्यानंतर जोसीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: केदारनाथ मंदिरामागे हिमस्खलन; भाविकांमध्ये भीतीचं वातावरण
- Sunday June 30, 2024
- Edited by NDTV News Desk
केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर बर्फाचे ढग दिसू लागले. यानंतर तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे भाविकांमध्ये धावपळ पाहायला मिळाली.