Vijay Wadettiwar
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Maharashtra Budget: 'गुलाबी जॅकेट सोबत लाडक्या बहिणीही अर्थसंकल्पातून गायब' विरोधकांचं वर्मावर बोट
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
वीज दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बाबत चकार शब्दही या बजेटमध्ये काढण्यात आलेला नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : मराठा-ओबीसी संघर्ष टोकाला; विजय वडेट्टीवारांनी सांगितलं मुलांच्या शिक्षणावर कसा होतोय परिणाम
- Saturday March 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vjay Wadettiwar on Maratha-OBC conflict : सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिले नाही
-
marathi.ndtv.com
-
Political News : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- Wednesday March 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर
- Monday January 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणाच्या पलिकडचे आहे. त्यांना ज्या ज्या वेळी सहकाही म्हणून मदत लागेत ते आयुष्यभर देण्यासाठीच मी त्यांच्यासोबत आहे", असं उदय सामंत यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
- Monday January 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला होतील अशी भीती आहे. उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: जागा वाटपात षडयंत्र, संजय राऊत, नाना पटोलेंचं प्लॅनिंग? खळबळजनक दाव्याने 'मविआ'त भूकंप
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
मविआचा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्याआधी झालेल्या जागा वाटपांच्या बैठकांवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad News: 'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होण्याची शक्यता...', बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
- Thursday January 2, 2025
- Written by Gangappa Pujari
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडबाबत केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेस नेत्यांच्या मुलींची वडिलांच्या CM पदसाठी फिल्डिंग, पटोलेनंतर वडेट्टीवारांच्या मुलीचीही बॅटिंग
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेस नेत्यांच्या मुलींनी त्यांचे वडिल मुख्यमंत्री व्हावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण' योजना मतांसाठीचा जुगाड? भाजप आमदारानेच सांगितली खरी 'भानगड'
- Tuesday September 24, 2024
- NDTV
आम्ही एवढी मोठी भानगड कशाला केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का आणली? याबाबत भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार
- Sunday September 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुप्रिया सुळे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
धानोरकर, वडेट्टीवार वादामुळे काँग्रेस नेते अलर्ट झाले, वाद मिटवण्यासाठी दिल्लीत बैठक
- Saturday September 14, 2024
- NDTV
या बैठकीला प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्निथला हे उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
'...म्हणून राजीनामा देऊन प्रायश्चित करा' शिंदेंनी केले वर्षाचे महिने, वडेट्टीवार थेट बोलले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षाचे महिने केले. शिवाय वरून चुक मान्य करत नाहीत असे म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भ्रष्टाचाराला विरोध केल्यानं कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याची बदली', महायुती सरकारवर मोठा आरोप
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
IAS V Radha Transfer : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे, असा आरोप काँग्रेसनं केलाय.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यां विरोधात हक्कभंग आणला जाणार, नेमकं प्रकरण काय?
- Saturday June 29, 2024
- Written by Rahul Jadhav
लाडकी बहीण योजना आता चांगलीच वादात सापडली आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी शनिवारी विधानसभेत या योजने बाबतचा जीआर काढल्याची माहिती सभागृहाला दिली.